शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

पिंपरी -चिंचवड : पुण्याच्या लेकीची उत्तुंग भरारी; आदिती कटारेची भारतीय वायुदलात निवड

राष्ट्रीय : मुख्य वैमानिकाला सर नव्हे, कॅप्टन म्हणा!; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची बोली १५ सप्टेंबरपर्यंत - ज्योतिरादित्य शिंदे

अमरावती : Afghanistan Taliban Crisis: सॅल्यूट! अमरावतीच्या ‘नीरजा’चे मोठे धाडस; तालिबानच्या तावडीतून १२९ भारतीयांना मायदेशी आणले

आंतरराष्ट्रीय : अशा परिस्थितीत आम्हाला राष्ट्राध्यक्ष सोडून गेले...; दिल्लीत आलेल्या अफगाणी विद्यार्थ्यानं सांगितलं दु:ख

राष्ट्रीय : एअरलिफ्ट लांबणीवर! अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद असल्यानं भारताच्या मोहिमेला ब्रेक

महाराष्ट्र : Air India चा टॉवर ठाकरे सरकार विकत घेणार? कंपनीशी खरेदीबाबत चर्चा सुरू 

मुंबई : एअर इंडिया इमारतीच्या विक्रीचे घोडे अडले; एक हजार कोटींची तफावत

राष्ट्रीय : आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 ऑगस्टपर्यंत वाढवली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर DGCA ने घेतला निर्णय

व्यापार : Air India कर्मचाऱ्यांना धक्का! मोदी सरकारचा ‘या’ सुविधांमध्ये कपात करण्याचा निर्णय?