शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : Air India Ukraine Flight: खासगी झाली तरी एअर इंडिया आली धावून; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढणार 

व्यापार : Alert! Air India च्या मोफत तिकिटांसाठी अ‍ॅप डाऊनलोड केलंय? कंपनीने दिला सावधगिरीचा इशारा

व्यापार : TATA चा मेगा प्लान! Air India होणार हायटेक एअरलाइन अन् आर्थिकदृष्ट्या सक्षम

व्यापार : Ilker Ayci Air India: तुर्कस्तानी इल्केर आइची एअर इंडियाचे नवे प्रमुख; जाणून घ्या टाटाने त्यांनाच का निवडले...

व्यापार : TaTa Circular For Air India: टाटाचे झाले तरी एअर इंडियाचे कर्मचारी सुधरेणात; लेटमार्कमुळे अ‍ॅक्शनमध्ये कंपनी

राष्ट्रीय : Air India नंतर मोदी सरकार आणखी एक एअरलाईन विकणार; टाटालाही दिली नाही

व्यापार : Air India Handover: 'Tata रहे मेरा दिल...', देशाच्या ऐतिहासिक डीलवर Amul चं हटके कार्टुन

व्यापार : Air India: एअर इंडियासाठी Tata पेक्षा चांगला पालक असूच शकत नाही; आनंद महिंद्रांनीही दिल्या शुभेच्छा

राष्ट्रीय : एअर इंडिया टाटांकडे परतल्यानंतर एक वर्तुळ झाले पूर्ण

व्यापार : आला टाटा समुहाचा संदेश...; एक फोटो शेअर करत केलं Air India चं स्वागत