शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

राष्ट्रीय : VIDEO: आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी पडू; एमआयएम नेत्याची थेट धमकी

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक संपताच राजकीय पक्षांना वचननाम्यांचा विसर

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या नव्या वार्ड रचनेत ‘एमआयएम’चे १७ वॉर्ड आरक्षित

राष्ट्रीय : जोडेपण खाल अन् कागददेखील दाखवाल; औवेसी यांच्या विधानावर भाजपा आमदाराचा इशारा   

राष्ट्रीय : अकबरुद्दीन ओवेसींनी मंदिर-मशिदीच्या सुशोभीकरणासाठी सरकारकडे मागितला निधी

महाराष्ट्र : 'मोदीजी, तुम्ही कागदपत्रं मागायला आलात, तर कब्रस्तानात घेऊन जाईन'

मुंबई : जिथं सांगाल, तिथं येईन, मला गोळी मारा; औवेसीनं दिलं अनुराग ठाकूर यांना खुलं चॅलेंज

महाराष्ट्र : 'नौटंकी' म्हणणाऱ्या जलील यांना पंकजा मुंडेंच उत्तर

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंच उपोषण म्हणजे 'नौटंकी' : इम्तियाज जलील

मुंबई : 'रंग बदलणं आणि कानाखालचा रंग बदलणं हे ओवैसींना महाराष्ट्रात आल्यावर समजेल'