लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, मराठी बातम्या

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
CoronaVirus Live Updates : "लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार, ते लोकांशी खोटं बोलताहेत"  - Marathi News | CoronaVirus Live Updates asaduddin owaisi says that vaccine shortage is only because of narendra modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus Live Updates : "लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार, ते लोकांशी खोटं बोलताहेत" 

Asaduddin Owaisi Slams Narendra Modi Over Corona Vaccine : एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलं आहे. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...

"मोदी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानवर बोलू शकतात पण..."; असदुद्दीन ओवैसींचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | pm modi should apologise to people who lost loved ones during covid 19 asaduddin owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानवर बोलू शकतात पण..."; असदुद्दीन ओवैसींचा जोरदार हल्लाबोल

Asaduddin Owaisi Slams Narendra Modi Over CoronaVirus : एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील सद्य परिस्थितीसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. ...

पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले - Marathi News | AIMIM chief Asaduddin Owaisi about west bengal violence After the election result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने मोठा विजय मिळविला आहे. टीएमसी एकूण 292 जागांपैकी 213 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 77 जागाच जिंकता आल्या आहेत. दोन दोन जागा इतरांनी जिंकल्या आहेत. ...

Tamil Nadu Exit Poll 2021: तामिळनाडूत 'द्रविडी' दणका; अम्मांच्या पक्षाला 'बुरे दिन' - Marathi News | tamil nadu assembly elections exit poll 2021 aidmk dmk nda mk stalin | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Tamil Nadu Exit Poll 2021: तामिळनाडूत 'द्रविडी' दणका; अम्मांच्या पक्षाला 'बुरे दिन'

सत्तेत परतण्यासाठी एम.के.स्टालिन यांनी लावला जोर. पलानिसामीही सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नशील. ...

"शव जाळले जात आहेत अन् यांना रक्ताची 'खुशबू' येतेय; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला PM मोदीच जबाबदार" - Marathi News | Asaduddin Owaisi slams pm Narendra Modi for Corona surge and second wave of coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शव जाळले जात आहेत अन् यांना रक्ताची 'खुशबू' येतेय; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला PM मोदीच जबाबदार"

'मृतांचे दफन केले जात आहे. शव जाळले जात आहेत. आणि यांना (मोदी सरकारला) रक्ताची खुशबू (सुगंध) येत आहे. मोदी सरकार अदृश्य झाले आहे.' (Asaduddin Owaisi) ...

माझी चूक झाली; कायद्यानूसार माझ्यावर नक्की कारवाई करा - इम्तियाज जलील - Marathi News | I made a mistake; Take action against me like ordinary people Said that MP Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझी चूक झाली; कायद्यानूसार माझ्यावर नक्की कारवाई करा - इम्तियाज जलील

मीच काय तर देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी देखील इम्तियाज जलील  यांनी केली आहे. ...

West Bengal Election 2021 : बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला, तर मुर्शिदाबादच्या लोकांना बांगलादेशी का म्हणता?; ओवेसींचा मोदींवर निशाणा - Marathi News | West Bengal Election 2021asaduddin owaisi targets pm modi says if you did satyagrah bangladesh than why called murshidabad people bangladeshis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021 : बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला, तर मुर्शिदाबादच्या लोकांना बांगलादेशी का म्हणता?; ओवेसींचा मोदींवर निशाणा

बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. ...

LMOTY 2020: आमचा राजकीय पक्ष आहे, आम्ही काही गोट्या खेळत नाही ना?; इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला - Marathi News | LMOTY 2020 Imtiyaz Jaleel slammed Congress over allegations about bjp b team in election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :LMOTY 2020: आमचा राजकीय पक्ष आहे, आम्ही काही गोट्या खेळत नाही ना?; इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला

Imtiyaz Jaleel भाजपची बी टी असल्याच्या आरोपावर एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलं प्रत्युत्तर ...