अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
black fungus symptoms in Marathi: एकट्या महाराष्ट्रात ब्लॅक फंगसमुळे 90 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, राजस्थानमध्ये देखील प्रकोप वाढू लागला आहे. अशावेळी एम्सने ब्लॅक फंगसबाबत काही गाईडलाईन जारी केली आहेत. ...