अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
Delta Variant is infection Vaccinated people badly: कोरोना लस (corona vaccine) घेतली तरी देखील लोक कोरोना संक्रमित होत आहेत, यावर दिल्लीच्या एम्सने अभ्यास केला. यामध्ये ही गंभीर बाब समोर आली आहे. ...
Coronavirus Vaccine : कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या डोसेसची ऑर्डर देण्यात आल्याची केंद्राची माहिती. अॅडव्हान्स ऑर्डरसाठी ३० टक्के अॅडव्हान्स पेमेंट देणार. ...
गुलेरिया म्हणाले, रुग्ण संख्या कमी झाली, की अनलॉक होते आणि लोक निष्काळजी बनतात आणि पुढची लाट सुरू होते. जोवर अधिकांश लोकांचे लसीकरण होत नाही, तोवर आपल्याला सतर्कता बाळगावी लागेल. ...
Education Minister Ramesh Pokhriyal Nishank : गेल्या एप्रिल महिन्यात डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह झाली होती. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली होती. ...
केवळ गंभीर रुग्णांतच नाही, तर हलकी लक्षणे आढळलेल्या रुग्णांतही ही समस्या दिसून आली आहे आणि ते होम आयसोलेशनमध्ये बरेही झाले आहेत. रिकव्हरीच्या पाच आठवड्यांनंतर लॉन्ग कोविडमध्ये सर्वाधिक दिसून आलेले लक्षण म्हणजे थकवा, असेही डॉ. नीरज निश्चल यांनी सांगित ...