शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एम्स रुग्णालय

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

Read more

राष्ट्रीय : AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा

फिल्मी : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अभिजीत कोमामध्ये, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल, चाहत्यांना धक्का

नागपूर : 'एम्स'मधील एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; डायरीद्वारे समजेल कारण?

क्राइम : मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत...; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

क्राइम : भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश

राष्ट्रीय : आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

राष्ट्रीय : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल

राष्ट्रीय : Rahul Gandhi : एम्सच्या बाहेर नरक! रुग्णांना घाणीत झोपावं लागतंय, राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं

राष्ट्रीय : Rahul Gandhi : राहुल गांधींची AIIMS ला भेट, कडाक्याच्या थंडीत फूटपाथवर झोपलेल्या रुग्णांची केली विचारपूस

राष्ट्रीय : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन एम्समध्ये दाखल, परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त