अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
Nagpur : 'एम्स'मध्ये नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन एका वृद्ध जोडप्याने कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
Nagpur : कृष्णकांत पांडे यांनी समृद्धीला फोन लावला होता. मात्र, तिने बराच वेळ फोन उचलला नाही. त्यामुळे तिची प्रकृती तर खराब झाली नाही ना या शंकेने त्यांनी तिच्या मैत्रिणीला फोन केला. त्यानंतर ती फ्लॅटवर गेली असता हा प्रकार दिसला. ...
Nagpur : 'एम्स'मधून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. संबंधित मुलगी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांची मुलगी आहे. ...
चेतन आनंद आपल्या पत्नीसोबत रुग्णालयात दाखल असलेल्या एका कार्यकर्त्याला भेटण्यासाठी गेले तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं आणि पत्नीलाही धक्काबुक्की केली. ...