धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुक्रमे सरासरी 60 आणि 67 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. ...
महापालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, रविवारी (दि़९) मतदानाच्या दिवशी शहरातील ३६७ केंद्रांवर दोन हजार पोलीस बळ तैनात राहणार आहे़ ...
महापालिकेची निवडणूक पारदर्शी करण्यासाठी सर्वच प्रकारची खबरदारी घेतली जात असून जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. ...
बुरुडगाव भागातील काळे गल्लीमध्ये मतदारांना पैसे वाटण्याच्या संशयावरून आचारसहिंता संनियंत्रण पथकाने आज दुपारी दोघांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून ३७ हजार रुपये जप्त केले आहेत. ...