lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर महापालिका

अहमदनगर महापालिका

Ahmednagar municipal corporation, Latest Marathi News

रेल्वे स्टेशनची शाळा सुरु करा : पालक - विद्यार्थ्यांचा पालिकेच्या सभेत मोर्चा - Marathi News | Start the school of Railway Station: Front for the parents - students' rally in the school | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :रेल्वे स्टेशनची शाळा सुरु करा : पालक - विद्यार्थ्यांचा पालिकेच्या सभेत मोर्चा

महापालिकेच्या बंद करण्यात आलेल्या रेल्वे स्टेशन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील आठवी ते दहावीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून बंद करण्यात आले. ...

विद्युत खांब, पथदिवे काढल्यास फौजदारी - Marathi News | Electric pillars, streetlights, foreclosure | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :विद्युत खांब, पथदिवे काढल्यास फौजदारी

विद्युत खांबासह पथदिवे काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी तंबीच उपायुक्त प्रदीप पठारे यांनी विद्युतीकरणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना दिली आहे़ ...

महापालिका : साडेसातशे कोटीचे अंदाजपत्रक - Marathi News | Municipal Corporation: Annual budget of Rs | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :महापालिका : साडेसातशे कोटीचे अंदाजपत्रक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता, यामुळे गेल्या पाच महिन्यापासून लालफितीत अडकलेले महापालिकेचे चालूवर्षाचे अंदाजपत्रक मंगळवारी सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे़ ...

महापौरांनी दुस-याच्या जमिनी लाटल्या : बाळासाहेब बोराटे - Marathi News | The mayor swept the second lot: Balasaheb Borate | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :महापौरांनी दुस-याच्या जमिनी लाटल्या : बाळासाहेब बोराटे

महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अनेकांच्या जमिनी लाटल्या आहेत. ...

बोराटेंची बोलायची लायकीच नाही : महापौर बाबासाहेब वाकळे - Marathi News | Boratnike is not worthy of speaking: Mayor Babasaheb Waqla | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :बोराटेंची बोलायची लायकीच नाही : महापौर बाबासाहेब वाकळे

शिवसेना महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त अभियान राबविणार आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. यापूर्वीच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार झाला असेच यावरून सिद्ध झाले आहे. ...

मोकाट जनावरांचा हल्ला; बालिका गंभीर जखमी - Marathi News |  Wild animals attacked; Girl seriously injured | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :मोकाट जनावरांचा हल्ला; बालिका गंभीर जखमी

मोकाट जनावरांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 3 वर्षीय बालिका गंभीररित्या जखमी झाल्याची घटना बोल्हेगाव परिसरातील साईनगर भागात सोमवारी (दि.17) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. ...

सावेडी कचरा डेपो स्थलांतरीत करण्यासाठी मनपात राष्ट्रवादीचा ठिय्या - Marathi News | Mantap NCP's stance to transfer Savdei Garbage Depot | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :सावेडी कचरा डेपो स्थलांतरीत करण्यासाठी मनपात राष्ट्रवादीचा ठिय्या

सावेडी कचरा डेपोच्या आगीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे डेपो स्थलांतरीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. ...

सावेडी कचरा डेपोला आग : घनकचरा व्यवस्थापक एन.एस.पैठणकर - Marathi News | Savde garbage deppola fire: Solid Waste Manager N. S. Pathankar | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :सावेडी कचरा डेपोला आग : घनकचरा व्यवस्थापक एन.एस.पैठणकर

सावेडी कचरा डेपोला लागलेल्या आगीचा झटका घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तथा आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांना बसला आहे. ...