लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर महापालिका

अहमदनगर महापालिका

Ahmednagar municipal corporation, Latest Marathi News

थकबाकी अडिचशे कोटी; कामचुकारांवर होणार कारवाई! - Marathi News | Outstanding two hundred and fifty crores; Action will be taken on the lazy | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :थकबाकी अडिचशे कोटी; कामचुकारांवर होणार कारवाई!

आता प्रभाग अधिकाऱ्यांसह सर्व वसुली कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने काम करत वसुली करा, अन्यथा कामचुकारांवर कारवाई करणार असल्याचा ईशारा मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला. ...

मनपाच्या कंत्राटी अभियंत्याला मारहाण, अहमदनगर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Municipal contract engineer beaten up, incident in Ahmednagar district | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :मनपाच्या कंत्राटी अभियंत्याला मारहाण, अहमदनगर जिल्ह्यातील घटना

अभियंत्यास खड्डयात पाडून लाथाबुक्यांनी हाणले! ...

 अहमदनगर जिल्हा रुग्णालयासह नऊ प्रयाेगशाळांना नोटिसा - Marathi News | Notice to nine laboratories including Ahmednagar District Hospital | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयासह नऊ प्रयाेगशाळांना नोटिसा

वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोरोना चाचण्यांची माहिती सादर न केल्याने महापालिकेने जिल्हा रुग्णालयातील चाचणी केंद्रांसह शहरातील नऊ प्रयोगशाळांना नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या वर्षभरातील महापालिकेची अशा स्वरूपातील पहिलीच कारवाई आहे. ...

आंदोलनकर्ते झोपले आयुक्तांच्या दालनात  - Marathi News | The protesters slept in the commissioner's office | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :आंदोलनकर्ते झोपले आयुक्तांच्या दालनात 

अहमदनगर : मुकुंदनगरमधील पिण्याच्या पाणीचा प्रश्‍न गंभीर बनल्याने या भागातील नागरिक आणि आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन केले. प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी नगसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदनाद्वारे केली ...

राष्ट्रवादीकडून कातोरे, शेटिया, भाजपचे अांंधळे स्वीकृत, सेनेचे शेळके,आढाव - Marathi News | Katore, Shetia, BJP's blind acceptance from NCP, Sena's Shelke, review | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :राष्ट्रवादीकडून कातोरे, शेटिया, भाजपचे अांंधळे स्वीकृत, सेनेचे शेळके,आढाव

अहमदनगर : महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विपुल शेटिया आणि अ‍ॅड. राजेश कातोरे, शिवसेनेकडून संग्राम शेळके आणि मदन आढाव, भाजपकडून रामदास आंधळे यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केल्याची घोषणा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवा ...

सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची माघार कोतकर बिनविरोध - Marathi News | Kotkar unopposed in the election for the post of Speaker | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची माघार कोतकर बिनविरोध

अहमदनगर: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . शिवसेनेचे योगीराज गाडे यांचा उमेदवारी अर्ज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार  मागे सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची म ...

नगर शहरातील खड्ड्यावरून शिवसेना तापली, पायी चालवत आयुक्तांना दाखवले खड्डे;महापौरांना काळे फासण्याचा इशारा - Marathi News | Shiv Sena warmed up from the pits in the city, showed the pits to the commissioner on foot; warning the mayor to be black | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नगर शहरातील खड्ड्यावरून शिवसेना तापली, पायी चालवत आयुक्तांना दाखवले खड्डे;महापौरांना काळे फासण्याचा इशारा

अहमदनगर: शहरातील खड्ड्यावरून शिवसेना चांगलीच तापली आहे. शहरातील खड्डे बघणूयासाठी शिवसेनेने चक्क् आयुक्तांनी निमंत्रण दिले होते. आयुक्तांना पायी चालवत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी आयुक्तांना खड्डे दाखवले. काही खड्ड्यामध्ये फुले- हार घालून गांधीगिरी करण्य ...

अहमदनगर महापालिकेने स्वच्छता अभियानात देशात चाळीसावा क्रमांक पटकावला - Marathi News | Ahmednagar Municipal Corporation ranked 40th in the country in cleanliness campaign | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अहमदनगर महापालिकेने स्वच्छता अभियानात देशात चाळीसावा क्रमांक पटकावला

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेने स्वच्छता अभियानात देशात चाळीसावा क्रमांक पटकावला आहे. अहमदनगर महापालिकेला केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत 6000 गुणांपैकी चार हजार 153 गुण मिळाले असून अहमदनगर शहर देशात 40 सावे आले आहे. ...