lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर जिल्हा रुग्णालय

अहमदनगर जिल्हा रुग्णालय

Ahmednagar civil hospital, Latest Marathi News

Coronavirus : कोपरगावातील लक्ष्मीनगर परिसर सील : नगरपरिषदेने केली तात्काळ फवारणी - Marathi News | Coronavirus: Lakshminagar area seal in Kopargaon: Municipal council has immediate spraying | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :Coronavirus : कोपरगावातील लक्ष्मीनगर परिसर सील : नगरपरिषदेने केली तात्काळ फवारणी

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात ५५ वर्षाची महिला कोरोना संक्रमित आढळल्याने शुक्रवारी रात्री पोलीस प्रशासनाने लक्ष्मीनगर परिसर सील केला. ...

Corona virus : बापरे! आता कोपरगावात आढळला कोरोनाचा रूग्ण : जिल्ह्याचा आकडा २७ वर  - Marathi News | Father! Corona patient now found in the corner | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :Corona virus : बापरे! आता कोपरगावात आढळला कोरोनाचा रूग्ण : जिल्ह्याचा आकडा २७ वर 

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चांगलाच फैलावत असून आता कोपरगाव येथील ६० वर्षीय महिला कोरोनाबाधित झाल्याने समोर आले आहे. ...

Coronavirus : धक्कादायक : नगरमधील कोरोना रुग्णाचा पुण्यात मृत्यू - Marathi News | Coronavirus: Shocking: Corona patient dies in Pune | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :Coronavirus : धक्कादायक : नगरमधील कोरोना रुग्णाचा पुण्यात मृत्यू

श्रीरामपूर येथील मतिमंद कोरोनाबाधित रुग्णाचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना आज सकाळी मृत्यू झाला. ...

दिलासादायक : नगरमधील तिसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह - Marathi News | Coronavirus : Reassuring: Negative 3 days after report of third coronavirus patient in town | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :दिलासादायक : नगरमधील तिसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह

जिल्ह्यातील तिस-या कोरोनाबाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ...

त्या रूग्णावर उपचार करणा-या ३६ जणांचा अहवाल निगेटिव्ह  - Marathi News | Negative report of 2 of the patients being treated | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :त्या रूग्णावर उपचार करणा-या ३६ जणांचा अहवाल निगेटिव्ह 

श्रीरामपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णावर उपचार करणाऱ्या प्रवरा ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय पथकातील ३६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली. ...

जागतिक स्तनपान जागृती सप्ताह : आईचे दूध हिच बाळाची संजीवनी - Marathi News |  World Breastfeeding Awareness Week: Breastfeeding baby's milk | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :जागतिक स्तनपान जागृती सप्ताह : आईचे दूध हिच बाळाची संजीवनी

आईच्या दुधाचे महत्त्व आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र सध्याच्या धावत्या जगातल्या आजच्या आईला आपल्या बाळाची ही निकड किती प्रमाणात पूर्ण करता येते हा प्रश्नच आहे. ...

तब्बल २० जणांना पिसाळलेल्या कुत्र्यानं घेतला चावा - Marathi News | Twenty-two people got bitten by dogs who had been beaten up | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :तब्बल २० जणांना पिसाळलेल्या कुत्र्यानं घेतला चावा

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत येथे तब्बल वीस जणांचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. गेल्या दोन दिवसांपासून कुत्र्याने उच्छाद मांडला आहे ...

नगर-औरंगाबाद हायवेवर अपघात : एक महिला ठार, चार जखमी - Marathi News | Accident on Nagar-Aurangabad Highway: One woman killed and four injured | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नगर-औरंगाबाद हायवेवर अपघात : एक महिला ठार, चार जखमी

नगर - औरंगाबाद महामार्गावर जेऊर येथे स्कोडा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली आहे तर चार जण जखमी झाले आहेत. ...