लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
Sugarcane Crushing 2024-25 : राज्यात आतापर्यंत १०२ साखर कारखान्यांची धुराडी बंद; किती झाले साखर उत्पादन? - Marathi News | Sugarcane Crushing 2024-25 : 102 Sugar factories have been closed in the state so far; How much sugar has been produced? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Crushing 2024-25 : राज्यात आतापर्यंत १०२ साखर कारखान्यांची धुराडी बंद; किती झाले साखर उत्पादन?

us galap hangam 2024-25 कोरडे हवामान आणि अवकाळी पावसाचा अभाव या कारणामुळे यंदाचा साखर हंगाम लवकर संपणार आहे. ...

स्वारगेट प्रकरणात नवीन माहिती समोर; पुणे, शिरूर, सोलापूर अनेक बस स्थानकात आरोपीचा मुक्त वावर - Marathi News | New information surfaced in Swargate case Accused dattatray gade free movement in many bus stations of Pune Shirur Solapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट प्रकरणात नवीन माहिती समोर; पुणे, शिरूर, सोलापूर अनेक बस स्थानकात आरोपीचा मुक्त वावर

गर्दीच्या ठिकाणी महिला आणि पुरुष प्रवाशांची सतत वर्दळ असून या संधीचा फायदा घेत गाडे गुन्हेगारी कृत्य करत असल्याचा पोलिसांचा अंदाज ...

सोलापूर बाजार समितीत या महिन्यात कशी राहील उन्हाळ कांद्याची आवक अन् कसा राहील दर? - Marathi News | How will the arrival of summer onions in the Solapur Market Committee be and how will the prices be in this month? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजार समितीत या महिन्यात कशी राहील उन्हाळ कांद्याची आवक अन् कसा राहील दर?

Solapur Kanda Market मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोलापूर बाजार समिती कांद्याची आवक कमी झालेली असली तरी फेब्रुवारी महिन्यात मात्र आवक वाढली होती. ...

नगरमध्ये खून करून तरुणाचा मृतदेह दरीत जाळला; १० दिवसांनी घटनेचा उलगडा, मृतदेहाची विल्हेवाट - Marathi News | Shocking case of kidnapping and brutal murder of 19 year old youth | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये खून करून तरुणाचा मृतदेह दरीत जाळला; १० दिवसांनी घटनेचा उलगडा, मृतदेहाची विल्हेवाट

पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मयताचा मृतदेह कारमधून केकताई परिसरात असलेल्या एका दरीत नेला. तिथे लाकूड व डिझेलच्या साह्याने मयताचा मृतदेह जाळून टाकला. ...

अहिल्यानगर जिल्ह्यातील या शेतकरी पुत्राने कशी मिळवली राज्यसभा सचिवालयाची 'संशोधन इंटर्नशिप' वाचा सविस्तर - Marathi News | How this farmer's son from Ahilyanagar district got Rajya Sabha Secretariat's 'Research Internship' read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहिल्यानगर जिल्ह्यातील या शेतकरी पुत्राने कशी मिळवली राज्यसभा सचिवालयाची 'संशोधन इंटर्नशिप' वाचा सविस्तर

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील गणेश ढवण यांनी नुकतीच राज्यसभा सचिवालयाची 'संशोधन इंटर्नशिप' पूर्ण केली. ...

मढी येथील जत्रेवरून नितेश राणे आक्रमक, बीडीओंना इशारा, म्हणाले, "या गावाने घेतलेला निर्णय भविष्यात..."   - Marathi News | Nitesh Rane aggressive from the fair in Madhi, warned the BDO, said, "The decision taken by this village will be in the future..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मढी येथील जत्रेवरून नितेश राणे आक्रमक, बीडीओंना इशारा, म्हणाले, ''या गावाने घेतलेला निर्णय...''  

Nitesh Rane News: अहिल्यानगर जिल्ह्यामधील  मढी गावात होणाऱ्या कानिफनाथ जत्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यास मनाई करण्याचा ठराव गावातील ग्रामपंचायतीने केल्याने वादाला तोंड फुटले आहे. ...

घरात घुसला आणि अडकला; बंद घरात आढळला बिबट्याचा मृतदेह - Marathi News | A dead body of a leopard was found in a closed house in akole | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घरात घुसला आणि अडकला; बंद घरात आढळला बिबट्याचा मृतदेह

शवविच्छेदन अहवालानंतर बिबट मृत्यूचे खरे कारण समजेल असे वनरक्षक अंकुश काकड यांनी सांगितले. ...

स्वारगेटच्या घटनेनंतर नीलेश लंके अचानक पोहोचले नगरच्या बसस्थानकात; पुढे काय घडलं? - Marathi News | ncp mp Nilesh Lanke suddenly arrives at the nagar bus stand After the Swargate incident What happened next | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्वारगेटच्या घटनेनंतर नीलेश लंके अचानक पोहोचले नगरच्या बसस्थानकात; पुढे काय घडलं?

नीलेश लंके यांनी अचानक शहरातील बसस्थानकात जात प्रशासनाची पोलखोल केली आहे. ...