लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
हातात पिस्तूल घेतलेला फोटो दाखवत दिली लग्नाची धमकी; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार - Marathi News | Young woman preparing for a competitive exam is threatened with marriage | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हातात पिस्तूल घेतलेला फोटो दाखवत दिली लग्नाची धमकी; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

गेल्या आठ वर्षांपासून आरोपी तरुणीच्या मागे होता मात्र रविवारी त्याने हद्दच केली. ...

पिकं पाण्यात, हंगाम धोक्यात तरीही आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त; आम्हाला मदत मिळणार का? - Marathi News | Season is in danger, crops are in water but anewari is still more than 50 paise; will we get help? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकं पाण्यात, हंगाम धोक्यात तरीही आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त; आम्हाला मदत मिळणार का?

ativrushti madat anewari नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी महसूल विभागाकडून जाहीर करण्यात येत असलेल्या पैसेवारीचा शासनाकडून आधार घेण्यात येतो. ...

१५ वर्षाच्या मुलीला रुमवर आणलं, अंगावर बसला अन् केले गळ्यावर वार; जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचे कृत्य - Marathi News | Ahilyanagr Crime 15 year old girl attacked escaped by opening the door of her room | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :१५ वर्षाच्या मुलीला रुमवर आणलं, अंगावर बसला अन् केले गळ्यावर वार; जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचे कृत्य

अहिल्यानगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर हल्ला करुन तिच्या गळ्यावर वार करण्यात आले. ...

"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा - Marathi News | CM Devendra Fadnavis commented on the decision to give Rs 5 per tonne from the profits of sugar factories for the flood victims | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा

पूरग्रस्तांसाठी साखर कारखान्यांच्या नफ्यातून प्रतिटन ५ रुपये देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ...

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन - Marathi News | Union Home and Cooperation Minister Amit Shah arrives at Shirdi Airport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन

Amit Shah Arrives In Shirdi केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. ...

बघण्याच्या कार्यक्रमादिवशी पहिल्यांदाच मॉर्निंग वॉकला गेली; अज्ञात वाहनाने तरुणीला उडवल्याने मृत्यू - Marathi News | Ahilyanagar young woman who went for a morning walk died after being hit by a vehicle | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बघण्याच्या कार्यक्रमादिवशी पहिल्यांदाच मॉर्निंग वॉकला गेली; अज्ञात वाहनाने तरुणीला उडवल्याने मृत्यू

अहिल्यानगरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू झाला. ...

"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | ‘Government-sponsored riots in Ahilyanagar to divert attention from farmers’ issues’, says Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’

Ahilyanagar News: शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल घडवून आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.    ...

राज्यात खरीप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात; सर्वाधिक नुकसान कुठे? - Marathi News | Crops on 52 lakh hectares of Kharif season in the state were submerged; Where is the maximum loss? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात खरीप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात; सर्वाधिक नुकसान कुठे?

kharif crop damage राज्यात अनेक ठिकाणी गेल्या महिनाभरात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून, शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः माती झाली. ...