kapus vechani majuri dar अतिवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. सर्वाधिक फटका कपाशीला बसला. प्रतवारी घटल्याने दर मिळेना. अशा दुहेरी हानीतून वाचलेल्या कपाशीची वेचणीसाठी मजूर मिळेनात. ...
सप्टेंबर २०२५ मधील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीनंतर शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १ हजार ५०६ कोटी ४१ लाख रुपये इतक्या अनुदानाची तरतूद केली आहे. ...
sitafal market pune यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, यंदा पावसाचा मोठा फटका सीताफळांच्या बागांना बसला. त्यामुळे सीताफळप्रेमींना आणखी थोडे दिवसच सीताफळाची चव चाखता येणार आहे. ...
Maharashtra Weather Update उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव कमी होणार असून, दक्षिणेकडील मान्सूनच्या हवामानाचा किंचित प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे तापमानात वाढ होईल. ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.२०) नोव्हेंबर रोजी एकूण १३१९५६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८५४२ क्विंटल लाल, १७४१२ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, ७०० क्विंटल पांढरा, ७८७०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश आहे. ...