लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News, मराठी बातम्या

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
Farmer id : राज्यात 'फार्मर आयडी'च्या नोंदणीत हा जिल्हा सर्वात पुढे; कुठल्या जिल्ह्यात किती नोंदणी? - Marathi News | Farmer id: This district is at the forefront of 'Farmer ID' registration in the state; How many registrations in which district? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : राज्यात 'फार्मर आयडी'च्या नोंदणीत हा जिल्हा सर्वात पुढे; कुठल्या जिल्ह्यात किती नोंदणी?

राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक, पॅनकार्डप्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी नंबर) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

धक्कादायक! महिलेचा दगडाने ठेचून खून; पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Shocking Woman crushed to death with a stone Police begin investigation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! महिलेचा दगडाने ठेचून खून; पोलिसांकडून तपास सुरू

दगडाने ठेचून महिलेचा खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ...

Gulab Market : 'व्हॅलेंटाईन डे'मुळे गुलाबाला मोठी मागणी; एका गुलाबाला तिप्पट भाव - Marathi News | Gulab Market : Huge demand for roses due to 'Valentine's Day'; Price of a single rose triples | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gulab Market : 'व्हॅलेंटाईन डे'मुळे गुलाबाला मोठी मागणी; एका गुलाबाला तिप्पट भाव

फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमी युगुल 'व्हेलेंटाईन डे' सह 'व्हेलेंटाईन विक'चीसुद्धा आतुरतेनं वाट पाहतात. व्हेलेंटाईन विकचा संपूर्ण आठवडा आता संपला असून, आज, शुक्रवारी (दि. १४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन डे साजरा होत आहे. ...

Ahilyanagar : प्रशासन ‘पास’, कॉपीबहाद्दर ‘फेल’, कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी - Marathi News | Ahilyanagar: Administration 'Pass', Copybahadr 'Fail' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रशासन ‘पास’, कॉपीबहाद्दर ‘फेल’, कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

HSC Exam News: ‘पाथर्डीला या आणि पास होऊन जा’ अशा प्रकारची हमी ज्या बाहेरगावच्या मुला-मुलींना दिली होती, तो पाथर्डी पॅटर्न यंदा फेल ठरला आहे. पैसेही गेले, पदोन्नतीही गेली, वेळही गेला आणि हाती भोपळा आला परिस्थिती बाहेरगावच्या कॉपीबहाद्दरांवर ओढवली आहे ...

अहिल्यानगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी बोरगे यांना अटक - Marathi News | Case registered against Municipal Corporation health officer in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी बोरगे यांना अटक

गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार... ...

Godavari Khore : मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत सरकारला नोटीस - Marathi News | Godavari Khore : Notice to the government regarding diversion of western water to the Godavari Valley | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Godavari Khore : मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत सरकारला नोटीस

पश्चिम घाटमाथ्याचे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राबविण्याच्या प्रकल्पावर म्हणणे सादर करण्याबाबतची नोटीस गोदावरी आणि तापी खोरे विकास महामंडळांना बजावली आहे. ...

राज्यात सुरू झालेल्या २०० साखर कारखान्यांपैकी किती कारखान्यांचा पट्टा पडला? - Marathi News | Out of the 200 sugar factories started in the state, how many factories stop the crushing? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात सुरू झालेल्या २०० साखर कारखान्यांपैकी किती कारखान्यांचा पट्टा पडला?

यंदा जानेवारी महिन्यापासून साखर कारखान्यांचे पट्टे पडू लागले असून, राज्यातील इतर जिल्ह्यांत साखर कारखाने सुरू असले, तरी सोलापूर विभागातील सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांतील १६ साखर कारखाने बंद झाले आहेत. ...

नगरमध्ये काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरातांच्या निकटवर्तीयाचा राजीनामा, कोणत्या पक्षात जाणार? - Marathi News | Congress suffers setback in the Ahilyanagar District President Kiran Kale resigns | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरातांच्या निकटवर्तीयाचा राजीनामा, कोणत्या पक्षात जाणार?

बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी असणाऱ्या काळेंच्या या निर्णयामुळे मात्र काँग्रेसला शहरात धक्का बसला आहे. ...