केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे. Read More
Agneepath Protest: बिहारमध्ये अग्निपथ योजनेला विरोध करत झालेल्या आंदोलनात शनिवारी मसौढीच्या तारेगना रेल्वे स्टेशनला जाळण्यात आले होते. या लोकांना पकडण्यासाठी पोलीस आता धाडी टाकत आहेत. ...
Agneepath Protest: बनावट राष्ट्रवादींना ओळखा, देश तुमच्यासोबत आहे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आंदोलकांना केले. अग्निपथ योजनेला शांततेत विरोध करणाऱ्या लोकांना आमच्या पक्षाचे पूर्ण समर्थन असल्याचेही त्यांनी सांगितले. ...
Agneepath Scheme: लष्कर, नौदल आणि हवाई दलाने अग्निपथ योजनेअंतर्गत सैनिकांच्या भरतीसाठी रविवारी व्यापक कार्यक्रम जाहीर केला. केंद्र सरकार या योजनेवर ठाम असल्याचे यावरून स्पष्ट झाले. ...
Agneepath Scheme: अग्निपथ योजनेच्या विरोधात हिंसक आंदोलन करणारे महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या देशाचे नागरिक असू शकत नाहीत, अशी टीका बाबा रामदेव यांनी केली. ...