लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आत्मक्लेश ते मंत्रालयात हल्लाबोल आंदोलन @ १०३ - Marathi News | Suicidal struggle of Upper Wardha dam victims to agitation in Mantralaya | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे आत्मक्लेश ते मंत्रालयात हल्लाबोल आंदोलन @ १०३

मोर्शी येेथे बेमुदत आंदोलन; भूसंपादनाच्या मोबदल्यात फरकाची रक्कम तसेच विविध मागण्यांसाठी लढा ...

मराठा आरक्षणासाठी गोदाकाठची १५० गावे एकवटली; राष्ट्रीय महामार्ग सहा तास ठप्प - Marathi News | Maratha reservation: 150 villages of Godavari river basin united for Maratha reservation; National highway blocked for six hours | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी गोदाकाठची १५० गावे एकवटली; राष्ट्रीय महामार्ग सहा तास ठप्प

आरक्षणासाठी शहागड येथे जनआक्रोश : ५० हजार मराठा बांधवांचा सहभाग ...

वाढीव मालमत्ता कराच्या जीआरची प्रहारने केली होळी; महापालिकेवर धडक मोर्चा - Marathi News | Prahar burnt down GR of increased property tax, march on Amravati Municipal Corporation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाढीव मालमत्ता कराच्या जीआरची प्रहारने केली होळी; महापालिकेवर धडक मोर्चा

महापालिका आयुक्तांना निवेदन, जीआर रद्द करण्याची मागणी ...

५०० शेतकऱ्यांचे आमदाराच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन; भर उन्हात रस्ता रोखून धरला - Marathi News | 500 farmers protested infront of MLA Vinod Agrawal's house amid paddy scam; Fury at marketing executives | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :५०० शेतकऱ्यांचे आमदाराच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन; भर उन्हात रस्ता रोखून धरला

मार्केटिंग अधिकाऱ्यांवर रोष ...

धरणे आंदोलनाला मृत्यूचा चटका; आंदोनलकर्त्या महिला कामगाराचा झाला मृत्यू - Marathi News | A death blow to the dharna movement; A protesting woman worker died | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धरणे आंदोलनाला मृत्यूचा चटका; आंदोनलकर्त्या महिला कामगाराचा झाला मृत्यू

न्यायासाठी गेल्या तीन महिन्यांपासून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या महिला कामगाराचा असा दुर्दैवी शेवट झाला. ...

"संयम सुटला की कोणपण फुटला"; मनसेच्या वसंत मोरेंनी दिला इशारा - Marathi News | "When one loses patience, one breaks"; Vasant More of MNS gave a warning on mumbai goa highway in raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"संयम सुटला की कोणपण फुटला"; मनसेच्या वसंत मोरेंनी दिला इशारा

रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे जागर यात्रेदरम्यान बोलताना मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी थेट इशाराच दिला. ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न चिघळण्याचे संकेत! आता मानोरावासियांचे साखळी उपोषण - Marathi News | Indications of burning the issue of government medical college Now a chain hunger strike of Manora residents | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न चिघळण्याचे संकेत! आता मानोरावासियांचे साखळी उपोषण

आता मानोरा येथे जागा निश्चित करण्याच्या मागणीसाठी २८ ऑगस्ट रोजी मानोरावासियांनी साखळी उपोषण सुरू केले... ...

पीएमपीच्या खासगी ठेकेदाराच्या चालकांनी पुकारलेला संप अखेर मागे - Marathi News | The strike called by the drivers of PMP private contractor has finally been called off | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या खासगी ठेकेदाराच्या चालकांनी पुकारलेला संप अखेर मागे

पगारवाढ न दिल्याने २०० चालकांनी संप पुकारला होता ...