लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

नगरमधील उपोषणकर्त्यांचा तपासणी करण्यास नकार; पथक माघारी - Marathi News | refusal to inspect hunger strikers in the city; The squad return | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमधील उपोषणकर्त्यांचा तपासणी करण्यास नकार; पथक माघारी

उपोषणकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची तपासणी करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने हे पथक परत गेले. ...

मराठा आंदोलकांचा उद्रेक; बीड जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू - Marathi News | maratha reservation, Outbreak of Maratha agitators; Curfew imposed in Beed district till further orders | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आंदोलकांचा उद्रेक; बीड जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी तत्काळ संचारबंदी आदेश लागू केले आहेत. आदेश जारी झाल्यानंतर अंमलबजावणी पोलिस विभागाने सुरू केली. ...

मुद्रांक विक्रेता संघटनेचे एकदिवसीय कामबंद आंदोलन; शंभर व पाचशेचे मुद्रांक सुरू ठेवण्याची मागणी - Marathi News | One-day strike by Stamp Dealers Association, Demand for continuation of 100 and 500 stamps | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुद्रांक विक्रेता संघटनेचे एकदिवसीय कामबंद आंदोलन; शंभर व पाचशेचे मुद्रांक सुरू ठेवण्याची मागणी

मुद्रांक कमिशन वाढवा : तहसील कार्यालयासमोरील कामकाज ठप्प ...

रिपाई एकतावादीचाही मराठा आरक्षणाला पाठींबा - Marathi News | Ripai Ektavadi also supports Maratha reservation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिपाई एकतावादीचाही मराठा आरक्षणाला पाठींबा

ठाणे शहरात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुण उपोषणाला बसले आहेत. ...

न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देऊ; शंभूराज देसाई यांचे आश्वासन - Marathi News | Give Maratha reservation that survives in court Assurance of Shambhuraj Desai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देऊ; शंभूराज देसाई यांचे आश्वासन

आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी २३ बैठका घेतल्या ...

मराठा आरक्षण मागणीसाठी आळंदीत तरुणाचे टाकीवर आंदोलन - Marathi News | Alandi youth protest on tank for Maratha reservation demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षण मागणीसाठी आळंदीत तरुणाचे टाकीवर आंदोलन

जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असे आंदोलकांने सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे स्पष्ट केले ...

जरांगे - पाटलांच्या उपोषणाला पिंपरीत पाठिंबा; दोन दिवसात आंदोलन तीव्र करणार - Marathi News | manoj jarange patil hunger strike support in Pimpri The agitation will intensify in two days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जरांगे - पाटलांच्या उपोषणाला पिंपरीत पाठिंबा; दोन दिवसात आंदोलन तीव्र करणार

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने गेल्या पाच दिवसापासून साखळी उपोषण सुरू ...

पक्ष म्हणून भाजपचा आंदोलनाला, आरक्षणाला कायम पाठिंबा; रावसाहेब दानवे यांचा दावा - Marathi News | BJP as a party always supports the agitation reservation Raosaheb Danve's claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष म्हणून भाजपचा आंदोलनाला, आरक्षणाला कायम पाठिंबा; रावसाहेब दानवे यांचा दावा

राज्यभर आरक्षणावरून आंदोलन पेटलेले असताना सरकार मराठ्यांना आरक्षण देईलच ...