सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी गेल्या १५ जूनपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. या आंदोलनाच्या समर्थनासाठी शेकडो नागरिक आंदोलनस्थळी धरणे आंदोलनही करीत होते. ...
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या प्रमुख मागणीसाठी इतर कुणालाही ओबीसीतून आरक्षण देवू नये, यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. ...