Agitation, Latest Marathi News
मुळशी सत्याग्रहाला १०० वर्षे होऊनही धरणग्रस्तांना हक्काचे घर आणि गावठाण मिळाली नसल्याची आढाव यांची खंत ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात करण्यात आले आंदोलन ...
परभणीत झालेल्या संविधान अवमानाच्या घटनेनंतर आंदोलनात ताब्यात घेतलेल्या न्यायालयीने कोठडीत मयत झालेला सोमनाथ सूर्यवंशी आणि मयत विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांचे शासनाने पुनर्वसन करावे ...
शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. ...
मागील काही दिवसांपासून ॲप पोर्टलवर आधारित टेम्पो बूक करून त्यातूनच माल नेला जातो, यामुळे स्थानिक टेम्पोचालकांना रोजगार मिळेनासा झालाय ...
सोनावणे, धस, क्षीरसागर होणार मोर्चात सहभागी ...
व्यवस्थापनात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप ...
कांद्याला आणि दुधाला हमीभाव मिळावा, ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीत वाढ व्हावी, दुधाला रास्त दर मिळावा या मागणीसाठी आंदोलन ...