रेल्वेत सुरू असलेल्या खाजगीकरणाच्या विरुद्ध रेल्वे गार्डने आज आपला आवाज बुलंद करीत निदर्शने केली. ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन आणि ऑल इंडिया गार्ड्स कौन्सिलच्या नागपूर विभागातील संयुक्त कृती समितीच्या आवाहनानुसार २५० रेल्वे गार्ड आणि लोकोपायलट ...
राहुल गांधींनी देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी अनिल सोले, प्रवीण दटके व धर्मपाल मेश्राम आदींनी आपल्या भाषणातून केली. यावेळी काँग्रेस विरोधात नारेबाजी करण्यात आली. ...
उत्तर नागपुरातील २० वर्षापूर्वी वसलेल्या झोपडपट्टीधारकांची घरे तोडल्याने बेघर झालेल्या नागरिकांनी शनिवारी सिव्हील लाईन येथील महापालिका मुख्यालयावर धडक दिली. ...
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, आर्थिक मंदी, बॅँकांची दिवाळखोरी व वाढती महागाईच्या निषेधार्थ शुक्रवारी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. देशातील आर्थिक ...
पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न होत असून, चित्रपटाच्या लेखकांना सदाशिवराव भाऊ या एका व्यक्तिरेखेभोवतीच मसाला लावून कथा रंगविली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही मराठा सरदारांच्या भूमिका आणि नावे दिसून येत नाही. मराठा स ...