: दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने वाढविलेल्या वसतिगृहाच्या फीसच्या निषेधार्थ व इतर विविध मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीड पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली २५ नोव्हेंबर रोजी बीड येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आक्रमक ठिय्या आंदोलन चालू केले होते. ...
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच विनाअट पीक विमा सरसकट मंजूर करावा इ. मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. ...
उघडा महादेव ते कारेगाव रस्त्याचे डांबरीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी २३ नोव्हेंबर रोजी या भागातील अनेक वसाहतींमधील नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. ...