बोरी- बोरगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांमध्ये झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. उपकेंद्रातून येणारा वीजपुरवठा बुधवारी बंद असल्याने संतप्त काहींनी चिंचखेडा गावाकडे जाणाºया तीन विद्युत खांबांची तोडफोड केली आहे. ...
तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम यांच्याविरूध्द न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश चंदनझिरा पोलिसांना दिले. असे असताना गेडाम यांच्या विरोधात आठ दिवसानंतरही दाखल केला नाही. ...