दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात हिंसाचार करणाºया गुंडांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्प ...
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ(जेएनयू)मधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नागपुरातील प्राध्यापक आणि झोपडपट्टी फुटबॉलचे प्रवर्तक प्रा. विजय बारसे यांनी मौनव्रत धारण केले आहे. ...
केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना, कामगार संघटना आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेत आंदोलने केली़ राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिवसभर शासकीय कामकाज ठप्प पडले होते़ ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या जनविरोधी आर्थिक धोरणाच्या विरोधात राज्यातील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बुधवारी कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...