हिंगणघाट येथे भरदिवसा शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटविण्याच्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. आरोपीला अटक करण्यात आली असली तरी न्यायात विलंब होऊ नये म्हणून प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला थेट फासावर लटकविण् ...
कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह उपलब्ध करून द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी प्रशासकीय इमारतीसमोर घोषणाबाजी करून आंदोलन केले़ ...
: ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट को.आॅप.सोसायटी माजलगावच्या संचालक, अध्यक्ष, सचिव तसेच शाखा व्यावस्थापकांना अटक करुन रक्कम मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी ठेवीदारांनी मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. ...
‘डीपीसी’च्या (डिस्ट्रीक्ट प्लॅनिंग कमिटी) निधीत महाविकास आघाडीच्या सरकारने २२५ कोटींची कपात केल्याविरोधात सोमवारी भाजपातर्फे आक्रमक पवित्रा घेण्यात आला. संविधान चौकात भाजप नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. ...