हमाल, माथाडी कामगारांना पेन्शन व सामाजिक सुरक्षा देणारा केंद्रीय कायदा मंजूर करावा, यासह इतर अनेक मागण्यांसाठी १८ फेब्रुवारी रोजी हमाल माथाडी कामगारांनी मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियनच्या माध्यमातून लाक्षणिक संप करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निद ...
तालुक्यातील पिंपरी येथील एक कुटुंब हे पोट भरण्यासाठी शिक्रपूर (जि.पुणे) येथे ४ वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यांच्या १५ वर्षांच्या मुलीवर तिथल्याच काही लोकांनी तिच्या घरात घुसून अत्याचार करु न तिला जीवे मारल्याची धमकी दिली होती. ...
ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे एफआरपी प्रमाणे व्याजासह, तसेच तोडणी वाहतूक बिल, कामगारांचे पैसे पन्नगेश्वर साखर कारखान्याने तात्काळ द्यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या न ...
पीकविमा, दुष्काळी अनुदान, शेतीला सुरळीत वीज पुरवठा यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला़ ...
वैद्यकीय प्रवेशासाठी लागू केलेले ७०:३० टक्के प्रादेशिक आरक्षण रद्द करावे, या मागणीसाठी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...