‘कोरोनाच्या काळातही आमचे नेते, पदाधिकारी जनतेच्या कल्याणासाठी बाहेर फिरतात, त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होते. तर भाजपचे नेते घरात बांगड्या भरून बसतात, त्यांना काही होत नाही,’ सभाध्यक्षांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी संताप व्यक्त करून सभेत चांगलाच ...
युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंत टॉकीजनजीकच्या एका खासगी फायनान्सच्या कार्यालयात बुधवारी दुपारी १ वाजता आंदोलन केले. तेथील साहित्याची तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. ...
मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी काकासाहेब शिंदे यांनी जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली होती. या घटनेला गुरुवारी ( दि. २३ ) दोन वर्ष पूर्ण होत आहेत. ...
वाढीव वीज बिलाविरुद्धचा असंतोष वाढत आहे. सोमवारी वीज बिलाविरुद्ध विदर्भवाद्यांनी मंत्र्यांचे पुतळे जाळले तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून ऊर्जामंत्र्यांना निवेदन सादर केले. ...
नरखेड तालुक्याच्या नाथपवनी या गावातील उच्च शिक्षित सामाजिक कार्यकर्ते अरविंद बन्सोड यांच्या हत्येच्या प्रकरणाचा सीबीआयमार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी संघर्ष समितीतर्फे करण्यात येत आहे. या मागणीसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी संविधान चौक येथे धरणे ...