लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

मराठा आरक्षणास स्थगिती; नांदेडमध्ये राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने - Marathi News | Postponement of Maratha reservation; strong protests against the state government in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षणास स्थगिती; नांदेडमध्ये राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे पडल्याचा आंदोलकांचा आरोप ...

 वीजबिल माफीसाठी युवा मुक्ती आंदोलन संघटनेचे ‘हल्ला बोल’ आंदोलन - Marathi News | Yuva Mukti Andolan's 'Halla Bol' movement for electricity bill waiver | Latest akola News at Lokmat.com

अकोला : वीजबिल माफीसाठी युवा मुक्ती आंदोलन संघटनेचे ‘हल्ला बोल’ आंदोलन

महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोर आंदोलन करण्यात आले. ...

मनसेच्या नेत्या ॲड. रुपाली पाटील यांच्यावरील स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने फेटाळली - Marathi News | MNS leader Rupali Thombre Patil arrested by police in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेच्या नेत्या ॲड. रुपाली पाटील यांच्यावरील स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने फेटाळली

राजकीय कार्यकर्त्यांवर स्थानबद्धतेच्या कारवाईचा निषेध ...

गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची तहसील कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | Farmers protest in front of tehsil office in Gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची तहसील कार्यालयासमोर निदर्शने

अखिल भारतीय किसान सभा व भारतीय शेत मजूर युनियनच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, इमारत तसेच इतर बांधकाम कामगार व मजुरांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...

अमरावती विद्यापीठावर अभाविपचा छात्रगर्जना मोर्चा; विविध मागण्यांचे निवेदन - Marathi News | Abhavip's student rally at Amravati University; Statement of various demands | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठावर अभाविपचा छात्रगर्जना मोर्चा; विविध मागण्यांचे निवेदन

अ.भा. वि. परिषदेतर्फे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास विद्यापीठावर छात्रगर्जना मोर्चा काढण्यात आला. ...

राज्यभर शिक्षकांनी शिक्षक दिन पाळला काळा दिवस - Marathi News | Teachers across the state observed Teacher's Day as a black day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यभर शिक्षकांनी शिक्षक दिन पाळला काळा दिवस

५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन काळा दिवस पाळून राज्यभर जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. ...

कोरोनाच्या प्रादूर्भावात परिचारिकांचे आंदोलन; काळ्या फिती बांधून देत आहेत रुग्णसेवा  - Marathi News | The movement of nurses in the outbreak of corona; Patient services are providing black ribbons | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या प्रादूर्भावात परिचारिकांचे आंदोलन; काळ्या फिती बांधून देत आहेत रुग्णसेवा 

कोरोनाच्या लढाईत जीव धोक्यात घालून सेवा देत असलेल्या मेयो, मेडिकलच्या परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांना घेऊन संपाचा इशारा दिला आहे. ...

अनोखे आंदोलन : रस्त्यासाठी चिखलात अंघोळ, स्वत:ला घेतले गाडून ! - Marathi News | Unique agitaion : bathing in mud for the road, burying oneself ! | Latest beed News at Lokmat.com

बीड :अनोखे आंदोलन : रस्त्यासाठी चिखलात अंघोळ, स्वत:ला घेतले गाडून !

पाटोदा नगरपंचायत दखल घेत नसल्याने गीतेवाडी येथील संतापलेल्या ग्रामस्थांनी याच रस्त्यावरील खड्ड्यात अंघोळ केली, तसेच स्वत:ला गाडून घेत अनोखे आंदोलन केले. ...