कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासकीय परिचारिका महाविद्यालय व अन्य परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाच्या रुग्णांच्या सेवेसाठी रुजू होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांना स्मरणपत्र देऊन वारंवार का ...
मराठा समाज आरक्षणासाठी पैठण शहरात सोमवार दि. २१ रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मराठा समाजातील तरूण- तरूणींचा सहभागही लक्षवेधी ठरला. ...
महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न गंगापूर येथे करण्यात आला. तसेच काळे झेंडे दाखवून घोषणाबाजीदेखील करण्यात आली. यावे ...
गडचिरोली जिल्ह्यातील स्वयंसहायता समुहाच्या जवळपास ३० हजार महिला पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना पाठविणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा उमेद अभियान अस्थायी अधिकारी व कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रफुल भोपये यांनी दिली आहे. ...
नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना शासनाने घोषित केलेली मदत अत्यंत तोकडी असून पूरग्रस्तांच्या जखमेवर शासनाने मीठ चोळल्याचा हा प्रकार असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आले. यासंदर्भातील शासननिर्णयाची भाजपतर्फे होळी करण्यात आली व विभागीय आयुक ...