महाराष्ट्र शासन कोरोना संक्रमण टाळण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबवित आहे. या अभियानात महत्त्वाचा वाटा आशा वर्करचा आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात व्यापक सर्वेक्षण होणार आहे. परंतु आशांनी अभियानाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आ ...
सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनच्या सर्व दुकानदारांनी बुधवारी हॉकर्सविरोधात एकजुटतेचे प्रदर्शन करीत हॉकर्सना दुकानासमोर अवैध व्यवसाय करण्यास मनाई करून हुसकावून लावले. यापुढे अवैध हॉकर्सना दुकानासमोर अतिक्रमण करू न देण्याचा निर्धार सीताबर्डी मेनरोड येथील ...
केंद्र सरकारने कांद्यावर आणलेली निर्यातबंदी तत्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन केले. ...
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आंदोलन केल्यानंतर तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आल ...
अगोदरच कोरोनाचा फटका बसलेल्या विद्यापीठांसमोर आता ऑनलाईन परीक्षांचे मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत आता विद्यापीठातील अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...
शिक्षण व शासकीय सेवेमध्ये आरक्षण मिळविण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. समाजाच्या शिष्टमंडळाने सोमवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. ...