धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध घोषणांच्या गजरात राज्य सरकारला जागी करण्याच्या उद्देशाने ढोल पिटवत धनगर समाज संघटक समितीतर्फे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. ...
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी या मागणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी लेखणी ...
केळी उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी अडीच लाख रुपये मदत मिळाली पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी सविनय ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे अनुदान वितरणात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करून पात्र शेतकरी लाभार्थीस मंजूर अनुदान वितरीत न करता, ते अनुदान शासनास परत करून शेतकऱ्यांवर अन्याय केलेल्या संबंधितांवर कडक कारवाई करावी ...
केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद करुन कांदा उत्पादक शेतकर्यांवर अन्याय केला आहे. खासदार हे लोकसभेतील शेतकर्यांचे लोकप्रतिनिधी आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी खासदारांनी लोकसभेत आवाज उठवावा, असे कैलास सोळंके यांनी सांगितले. ...