विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी चामोर्शी, कुरखेडा व एटापल्ली येथे नागपूर कराराची होळी करीत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, अशी मागणी केली. ...
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे. ...
आम्हाला कोणताही पोस्टमॉर्टम अहवाल प्राप्त झाला नाही. आम्ही कोणत्याही कागदपत्रांवर सही केली नाही. आमच्या परवानगीशिवाय हॉस्पिटल मृतदेह कसा घेऊ जाऊ शकतो असा सवाल पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. ...
कोरोनाच्या काळात आशा वर्कर आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना सर्वेक्षणाचे ३०० रुपये देऊन इतर सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने संविधान चौकात सोमवारी आंदोलन केले. ...
केंद्र शासनाने कामगार व शेतकऱ्यांच्या विरोधी कायदा केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवार दि. २८ रोजी तहसील कार्यालयासमोर गोट्या खेळो आंदोलन करण्यात आले. ...
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्याविषयीची फेरयाचिका तात्काळ दाखल करावी, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आ. विक्रम काळे यांच्या घरासमोर रविवारी आंदोलन करण्यात आले. ...
मराठा आरक्षणाला ९ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. तेव्हापासून मराठा समाज राज्यभर आंदोलन करीत आहेत. शनिवारी शहरातील पुंडलिकनगर जलकुंभावर चढून छावा श्रमिकअसंघटनेने शोले स्टाईल आंदोलन करून लक्ष वेधले. ...
५२ टक्के ओबीसी आहेत, त्यामुळे त्यांना ५२ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. म्हणून ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी लोकजागर अभियानतर्फे ओबीसी जजनगणना लोकजागर अभियान राबविण्यात येत असून येत्या ५ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी सत्याग्रहाची घोषण ...