कैवल्यानगर भागातील सर्वे नं.३१३/१/२/३ मधील हिरापूर रोडलगत असलेल्या ओपन स्पेसवरील अतिक्रमण काढणे व तसेच त्या ठिकाणी चालू असलेले अवैद्य धंदे बंद करण्याबाबत नगरपालिकेवर या परिसरातील रहिवासी शुक्रवारी धडकले. ...
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला असून विविध मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार केला आहे. ...
२०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण देऊ नये, चंद्रपूर-गडचिरोली, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, नाशिक, पालघर या जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह ...
ब्रह्मपुरी येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर खा. अशोक नेते, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. भद्रावती तहसील कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनिल आवारी, पांडुरंग टोंगे, निलेश दे ...
ओबीसी समाजाची २०२१ मध्ये होऊ घातलेली जातनिहाय जनगणना केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनानी महाराष्ट्र राज्यात जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजास न्याय मिळवून द्यावा. मराठा समाजास द्यावयाच्या आरक्षणास ओबीसी समाजाचा विरोध नाही. परंतु ओबीसी समाजास ...
पश्चिम बंगालमधीलभाजपा नेते मनीष शुक्ला यांची अज्ञातांनी गोळी मारून हत्या केली होती. राज्यातील उत्तर 24 परगना जिल्ह्यातील टीटागढ पोलीस ठाण्यासमोरच हे हत्याकांड घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. ...
पंधरा दिवसांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले याची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आलेल्या आंदोलनकर्त्यांना दोषीच्या कटघऱ्यात उभे करून असभ्यतेची वागणूक देण्यात आली. उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत हे एकेरी भाषेचा वाप ...