लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

'राज्यात बार सुरू, मग मंदिरे का बंद ?'; मंदिरे उघडण्यासाठी भाजपाकडून ठिय्या आंदोलन - Marathi News | 'Bar starts in the state, then why temples closed?'; Sit-in agitation by BJP to open temples | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'राज्यात बार सुरू, मग मंदिरे का बंद ?'; मंदिरे उघडण्यासाठी भाजपाकडून ठिय्या आंदोलन

Agitation by BJP to open temples ठाकरे सरकार विरोधी घोषणांनी दणाणला मंदिर परिसर ...

विवाह संघर्ष समितीचे साखळी धरणे आंदोलन सुरु! - Marathi News | Akola : Chain agitation of marriage struggle committee started! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विवाह संघर्ष समितीचे साखळी धरणे आंदोलन सुरु!

Akola News टेंट असोसिएशन, मंगल कार्यालय, लांन असोसिएशन, पुरोहित संघ, फ्लावर डेकोरेशन असोसिएशनने धरणे आंदोलनात सहभाग घेतला. ...

उमेद अभियानाच्या महिलांनी दिले धरणे - Marathi News | Agitation held by the women of Umaid Abhiyan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उमेद अभियानाच्या महिलांनी दिले धरणे

Dharna At Collector office Akolaजिल्हयातील कंत्राटी कर्मचारी, केडर, स्वयंसहायता समुहाच्या महिला सहभागी झाल्या होत्या ...

'उमेद'च्या खाजगीकरणाविरोधात हजारो महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या ! - Marathi News | Thousands of women hit the Collector's office against the privatization of 'Umed'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'उमेद'च्या खाजगीकरणाविरोधात हजारो महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या !

women hit the Collector's office against the privatization of 'Umed' : महिलांचा सहभाग असलेल्या व शिस्तबध्द पध्दतीने निघालेल्या त्या मूकमोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...

परीक्षांसाठी केलेले आंदोलन थांबविले - Marathi News | The agitation for exams stopped | Latest beed News at Lokmat.com

बीड :परीक्षांसाठी केलेले आंदोलन थांबविले

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने परळी तहसीलसमोर गुरुवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन तुर्तास मागे घेतल्याचे शुक्रवारी सायंकाळी आंदोलन कर्त्यांनी जाहीर केले. ...

साखळी धरणे आंदोलनात भजन करून जागर - Marathi News | Wake up by chanting in the chain holding movement | Latest beed News at Lokmat.com

बीड :साखळी धरणे आंदोलनात भजन करून जागर

सकल मराठा समाज व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही आंदोलन चालू होते. तर तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे दुसऱ्या दिवशी रात्री साखळी धरणे आंदोलनात भजन करून जागर करण्यात आला. ...

जि.प.सदस्यास झालेल्या मारहाणप्रकरणी सर्वपक्षीय एकवटले - Marathi News | All party members rallied over the beating of a ZP member | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जि.प.सदस्यास झालेल्या मारहाणप्रकरणी सर्वपक्षीय एकवटले

जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी तालुक्यातील सर्वपक्षीय एकवटले आहेत. ...

एसटी कामगारांचे आत्मक्लेश आंदोलन - Marathi News | Self-torture movement of ST workers At Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटी कामगारांचे आत्मक्लेश आंदोलन

State Transport Employees एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करून आपल्या मागण्या शासन तसेच प्रशासन दरबारी मांडल्या. ...