लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अमान्य: सचिन तेंडुलकर - Marathi News | sachin tendulkar says Indias sovereignty cannot be compromised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अमान्य: सचिन तेंडुलकर

आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यापासून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यासंदर्भात भारताचे महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही आपले मत मांडले आहे.  ...

मिक्सोपॅथी निर्णयाच्या निषेधार्थ आयएमएचे साखळी उपोषण! - Marathi News | IMA's chain hunger strike to protest mixopathy decision! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मिक्सोपॅथी निर्णयाच्या निषेधार्थ आयएमएचे साखळी उपोषण!

IMA Agitation आंदोलनात जवळपास ५०० वैद्यकीय अभ्यसक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मिक्सोपॅथी धोरणाचा निषेध व्यक्त केला. ...

"... अन्यथा चित्रकूट बंगला, मंत्रालयासमोर वा आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी परवानगी द्या " - Marathi News | ... otherwise allow for agitation in front of Chitrakoot Bungalow, Mantralaya or Azad Maidan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"... अन्यथा चित्रकूट बंगला, मंत्रालयासमोर वा आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी परवानगी द्या "

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना विधानसभेच्या मंत्रिपदावरून हटवा. धनंजय मुंडे यांच्या चित्रकूट बंगल्यावर माझी मुलं सुरक्षित नाहीत. ...

रस्त्यांवर गोळ्या चालाव्यात, रक्तपात व्हावा, अशी राहुल गांधींची इच्छा आहे का?; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp leader sambit patra criticize rahul gandhi over farmer agitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्त्यांवर गोळ्या चालाव्यात, रक्तपात व्हावा, अशी राहुल गांधींची इच्छा आहे का?; भाजपचा पलटवार

कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधींनी केलेल्या या टीकेचा खरपूस समाचार घेत भारतीय जनता पक्षाने (भाजप) पलटवार केला आहे.  ...

आंदोलनाला समर्थन देत कमला हॅरीस यांच्या पुतणीचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | Supporting the movement, Kamala Harris's nephew meena hariss targeted the Modi government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आंदोलनाला समर्थन देत कमला हॅरीस यांच्या पुतणीचा मोदी सरकारवर निशाणा

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्षपदी मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या कमला हॅरीस यांनी शपथ घेतली. ...

संजय राऊत महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांना कधी भेटले नाहीत; निलेश राणेंची टीका - Marathi News | nilesh rane criticizes shivsena leader sanjay raut for meeting with agitator farmers in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांना कधी भेटले नाहीत; निलेश राणेंची टीका

भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका केली असून, संजय राऊत एक नंबर ढोंगी असल्याचे म्हटले आहे. ...

तहसिलदार, नायब तहसिलदार सामूहिक रजेवर; कामकाज प्रभावित! - Marathi News | Tehsildar, Deputy Tehsildar on collective leave; Functioning affected! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तहसिलदार, नायब तहसिलदार सामूहिक रजेवर; कामकाज प्रभावित!

Washim News तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य हे २ फेब्रुवारी रोजी सामुहिक रजेवर गेले. ...

कृषी कायद्यावरून दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ; संसदेचे कामकाज तहकूब - Marathi News | parliament session adjourned till tomorrow amid uproar by Opposition over the Farm Laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यावरून दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ; संसदेचे कामकाज तहकूब

विरोधकांनी कृषी कायद्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने दोन्ही सभागृहातील कामकाज वारंवार तहकूब करावे लागले.  ...