आशा, गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. सामाजिक सुरक्षा, पेन्शन, मेडिकल योजना लागू करावी. ४५ व्या श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार आशा व गटप्रवर्तक यांना किमान २२ हजार रुपये वेतन लागू करावे. ग्रामपंचायतीच्या उपलब्ध निधीतून आशा व गटप्रवर्त ...
महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या वतीने आयटकच्या नेतृत्वात शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर जमा होऊन नारेबाजी केली. कोरोना काळातील सेवेसाठी प्रतिदिन ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासह इतर काही मागण्यांसाठी हे आंदोल ...
महागाईमुळे ज्यांना कोरोना उपचाराचा खर्च उचलावा लागला, अशा कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. कित्येक ठिकाणी घरातील कर्ता गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत केंद्रातील भाजप सरकार मात्र भाववाढ करून नफा कमविण् ...
ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने आरक्षण वाचविण्यासाठी समता परिषदेच्या वतीने आज, गुरुवारपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा निर्णय नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आरक्षणाबरोबरच जनगणनेसह विविध मागण्यांसाठी ओबीसींच्या सर्व संघटनांना ...
मागील वर्षभर कोरोना संसर्गाच्या काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या ७२ हजार आशा व गटप्रवर्तकांना राज्य सरकारने फुटकी कवडीही काेरोनाच्या कामापोटी दिलेली नाही. केंद्र सरकारकडून कोरोना भत्ता म्हणून महिन्याला १००० रुपये म्हणजे प्रतिदिन ३५ रुपये दिले जाता ...
Raj kidnapping murder case निरपराध राज ऊर्फ मंगलू राजकुमार पांडे या पंधरा वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद शनिवारी हिंगणा तालुक्यात उमटले. राजच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच फास्ट ट्रॅक न्यायालयात या घटनेचा खटल ...