प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वीजतोड मोहिमेविरोधात तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत राज्य सरकार व विद्युत मंडळ यांना रिकामा हंडा भेट दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनादेखील रिकामा हंडा पाठविणार असल्याचे सांगितले. ...
"कोरोना संकटामुळे अनेकांचे व्यापार उद्योग डबघाईला गेले असून अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांवर आथिर्क संकट आले असल्याने महाविद्यालयांची महागडी फी भरण्यास सध्या पालक सक्षम नसल्याने विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे." ...
२० ऑक्टोबर्पयत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासीत केले होते. २० ऑक्टोबर ही तारीख उलटून गेली तरी प्रत्यक्षात काही एक कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागरीकांनी पुन्हा बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ...
सुरजागड येथे अतिरिक्त २५ लोह खदानी कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरजागड पारंपारिक इलाका गोटूल समिती आणि जिल्हा महाग्रामसभा स्वयत्त परिषदेसह शेकडो आदिवासींंनी बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. ...