नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना कायम ठेवावी तसेच अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी (दि.२९) इगतपुरीत एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती शुक्रवारी तुमसर तालुक्याच्या दौऱ्यावर आली. समितीने शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर येरली येथील खाजगी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. ...
८५० प्रकल्पग्रस्तांना जानेवारी २०२२ पासून नोकरी व उर्वरित मोबदला देण्याचे लेखी आश्वासन देऊन वेकोलिने दुर्लक्ष केले. परिणामी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी गुरुवारी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. ...
स्थानिक नागरिक आणि आदिवासी खदानीविरोधात रस्त्यावर उतरले असून खदानीला विरोध करत असून आज पहाटे एटापल्ली येथे ठिय्या आंदोलनाला बसलेल्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अचानक अटक केल्याची माहिती मिळाली आहे. ...
मोरवाही येथील काही कंत्राटदारांनी नवीन बुद्ध विहार बांधून देतो म्हणून सद्यस्थितीत असलेले जुने बुद्ध विहार जमीनदोस्त केले. परंतु २ वर्षे उलटूनही त्यांनी नवीन बुद्ध विहार बांधून दिले नाही. त्यामुळे येथील बौद्ध समाज बांधवांना आपले धार्मिक कार्यक्रम करत ...
२६ ऑक्टोबररोजी नागरिकांच्यावतीने सुरजागड उत्खननाच्या अनुषंगाने रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत काही नक्षली सामिल झाले असल्याची गोपनीय विशेष अभियान पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत जवानांनी या जहाल नक्सल्यांना पकडले ...
राज्य परिवहन महामंडळांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आले आहे. महिनाभर काम करूनही वेतन वेळेवर दिले जात नाही. यामुळे एसटीचे कर्मचारी अडचणीत आले आहेत. कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले फायदे वेळेवर मिळत नाहीत. यामुळे ...