लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन; नुकसानभरपाई न मिळाल्याने सरकारचा निषेध - Marathi News | Farmers' hunger strike on diwali against the government due to non-compensation of crop loss | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन; नुकसानभरपाई न मिळाल्याने सरकारचा निषेध

आठ ते दहा दिवसांमध्ये ही समस्या निकाली न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.  ...

'शासनाकडून मदतीचे पाऊले नाहीत'; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी केली स्मशानात काळी दिवाळी - Marathi News | Black Diwali in the cemetery of heavy rain affected farmers; Declaring wet drought and asking for help | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शासनाकडून मदतीचे पाऊले नाहीत'; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी केली स्मशानात काळी दिवाळी

ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट नुकसाभरपाई देण्याची वाहेगाव येथील शेतकऱ्यांची मागणी  ...

रस्त्याच्या खराब अवस्थेने ग्रामस्थ त्रस्त; भांबरी चौकात मनसेचा रास्तारोको - Marathi News | Villagers suffer due to poor condition of roads; Rastaroko of MNS in Bhambri Chowk | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रस्त्याच्या खराब अवस्थेने ग्रामस्थ त्रस्त; भांबरी चौकात मनसेचा रास्तारोको

गावात जाणारा मुख्य रस्ता हा अत्यंत खराब झाला असून, रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. ...

अल्पवयीन मुलीला मारहाण; आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर - Marathi News | Adivasi brothers took to the streets over beating a minor girl | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अल्पवयीन मुलीला मारहाण; आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर

आदिवासी संघटना एकवटल्या; कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे ...

अन् त्यांनी चक्क तहसील कार्यालयात चराईसाठी सोडल्या बकऱ्या - Marathi News | Protest against school closure decision of having less than 20 students: Aam Aadmi Party's agitation against administration | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अन् त्यांनी चक्क तहसील कार्यालयात चराईसाठी सोडल्या बकऱ्या

शाळा बंद निर्णयाचा विरोध : ‘शाळा सोडा, बकऱ्या चारा’ आंदोलन ...

मागसवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी धरणे आंदोलन, 'या' आहेत मागण्या - Marathi News | Statewide movement of Backward Class Electricity Employees Association | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मागसवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी धरणे आंदोलन, 'या' आहेत मागण्या

महावितरण कंपनीचे प्रशासकीय परिपत्रक क्रमांक ५२२, महापारेषणचे -४६१ व महानिर्मिती-२९७ हे मागासवर्गीयांचे संविधानिक हक्क हिरावून घेणारे असल्याने ते त्वरीत रद्द करण्यात यावे. ...

धानाला बोनस जाहीर करा अन्यथा खुर्ची खाली करा; राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन - Marathi News | Declare a bonus to paddy or lower the chair, Dharna movement of NCP | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धानाला बोनस जाहीर करा अन्यथा खुर्ची खाली करा; राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन

पालकमंत्र्यांना दिले निवेदन : धानाला प्रतिक्विंटल १ हजार रुपये बोनस जाहीेर ...

सफाई कामगारांना शिवीगाळ करून जबर मारहाण; झोनमधील कर्मचाऱ्यांचे काम बंद - Marathi News | work stoppage movement of employees in the zone after the incident of beating of sanitation workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सफाई कामगारांना शिवीगाळ करून जबर मारहाण; झोनमधील कर्मचाऱ्यांचे काम बंद

कर्मचारी संघटनेची दोषीवर कठोर कारवाईची मागणी ...