लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

Video: "जय गोविंदा नियुक्ती होईल का यंदा", पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे भीक मागो आंदोलन - Marathi News | Let the joining be early this year MPSC students protest in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "जय गोविंदा नियुक्ती होईल का यंदा", पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे भीक मागो आंदोलन

एमपीएससीच्या २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेत १ हजार १४३ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत ...

राजस्थानातील जालोर येथील घटनेच्या निषेधार्थ आरपीआय सेक्युलरचा तहसील कार्यालयावर मोर्चा  - Marathi News | RPI Secular march on Tehsil Office in bhiwandi against incident in Jalore at Rajasthan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजस्थानातील जालोर येथील घटनेच्या निषेधार्थ आरपीआय सेक्युलरचा तहसील कार्यालयावर मोर्चा 

यावेळी, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या घटनेचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावी, तसेच मारहाण करणाऱ्या मुख्यध्यापकाला कठोर शासन व्हावे, आदी मागण्या करण्यात आल्या. ...

Video: पुण्यात राष्ट्रवादीचे राज्य सरकराविरोधात गोट्या खेळत आंदोलन - Marathi News | NCP protests against the state government in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात राष्ट्रवादीचे राज्य सरकराविरोधात गोट्या खेळत आंदोलन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विविध नवीन खेळ सहभागी करून परीक्षेचा दर्जा कमी करणाऱ्या सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते यांनी जोरदार निषेध व्यक्त केला ...

JNUमध्ये राडा; स्कॉलरशिप मागायला गेलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांची बेदम मारहाण - Marathi News | JNU news; Students went to ask for scholarship were brutally beaten by security guards in JNU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNUमध्ये राडा; स्कॉलरशिप मागायला गेलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांची बेदम मारहाण

गेल्या 2 वर्षांपासून स्कॉलरशिप मिळाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. ...

अतिक्रमित सरकारी जमिनीवरील पिके निष्कासित करण्याला विरोध, जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आंदोलन - Marathi News | Protest against eviction of crops on encroached government land, protest by climbing the Collectorate office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमित सरकारी जमिनीवरील पिके निष्कासित करण्याला विरोध, जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आंदोलन

जिल्हायत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सध्या जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. ...

महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक; केंद्र सरकारच्या विरोधात उस्मानाबादेत जोरदार निदर्शने - Marathi News | Congress Aggressive Against Inflation; Demonstrations in Osmanabad shouting slogans against the central government | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक; केंद्र सरकारच्या विरोधात उस्मानाबादेत जोरदार निदर्शने

उस्मानाबादेत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाकचेरीसमोर निदर्शने करण्यात आली. ...

जीएसटीच्या नावावर महागाईची मार, कधी थांबणार ही लुटमार; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | Congress workers agitation on the Nagpur collector office against modi government decisions like gst inflation and unemployment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीएसटीच्या नावावर महागाईची मार, कधी थांबणार ही लुटमार; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल

युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅरिकेट्सवरून उडी ...

सीएनजी दरात वाढ! पुण्यातील रिक्षाचालक गिरीश बापटांच्या कार्यालयावर काढणार मोर्चा - Marathi News | CNG price increase A march will be held at the office of rickshaw puller Girish Bapat in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएनजी दरात वाढ! पुण्यातील रिक्षाचालक गिरीश बापटांच्या कार्यालयावर काढणार मोर्चा

काही महिन्यांपूर्वी ६० रुपये किलो असलेला सीएनजी आज ९१ रुपये किलोपर्यंत पोहोचला ...