लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

भिवंडीतील माणकोली अंजुरफाटा-चिंचोटी रस्त्याची दुरावस्था; नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Dilapidated condition of Mankoli Anjurphata Chinchoti road in Bhiwandi; Citizens' Road Movement, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील माणकोली अंजुरफाटा-चिंचोटी रस्त्याची दुरावस्था; नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन

एक तास वाहतूक विस्कळीत ...

गोपीचंद पडळकर यांच्यावरही गुन्हा दाखल करा; पुण्यात राष्ट्रवादीचे पोलिस आयुक्तांना निवेदन - Marathi News | File a case against Gopichand Padalkar too ncp statement to Police Commissioner in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोपीचंद पडळकर यांच्यावरही गुन्हा दाखल करा; पुण्यात राष्ट्रवादीचे पोलिस आयुक्तांना निवेदन

लवासा, मगरपट्टा, हडपसर यांचा एक देश करून शरद पवारांना पंतप्रधान करा - गोपीचंद पडळकर ...

पुण्यात तरुणांनी एकत्र येत केली ट्विटर चे सी ई ओ Elon Musk यांची पूजा - Marathi News | Youngsters gathered in Pune to worship Twitter CEO Elon Musk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तरुणांनी एकत्र येत केली ट्विटर चे सी ई ओ Elon Musk यांची पूजा

ट्विटर हा असे एकमेव स्थळ आहे जिथे आम्हाला मुक्तपणे व्यक्त होयला मिळतं म्हणून आम्ही एलोन मस्क यांची पूजा करून आभार मानतो ...

राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसजन रस्त्यावर; केंद्र सरकारचा केला निषेध - Marathi News | Congressmen on the streets to protest against central government in support of Rahul Gandhi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसजन रस्त्यावर; केंद्र सरकारचा केला निषेध

आर्वी, कारंजा, सिंदी (रेल्वे) केंद्र सरकारचा निषेध ...

सरकारी नोकऱ्यांच्या खाजगीकरणाविरोधात 'आप' चे पुण्यात थाळी नाद आंदोलन - Marathi News | AAP's Thali Naad protest in Pune against privatization of government jobs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी नोकऱ्यांच्या खाजगीकरणाविरोधात 'आप' चे पुण्यात थाळी नाद आंदोलन

राज्यातील हजारो -लाखो शिक्षक, इंजिनियर, वकील व शासकीय सेवेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांच्या भवितव्याशी खेळ केला जातोय ...

विदर्भ, मराठवाड्यासाठी कोकणचा बळी का?; रत्नागिरीत आंदोलनकर्त्यांचा प्रश्न - Marathi News | Why Konkan Sacrifice for Vidarbha, Marathwada?; Ratnagiri protestors issue | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विदर्भ, मराठवाड्यासाठी कोकणचा बळी का?; रत्नागिरीत आंदोलनकर्त्यांचा प्रश्न

रत्नागिरी : विभागीय शिक्षक भरती झालीच पाहिजे, विभागीय भरतीचा शासन निर्णय निर्गमित करा, स्थानिकांची टक्केवारी जाहीर करून त्यांना न्याय ... ...

सुरत निकाल : सोलापुरात युवक काँग्रेसचे मोदींविरोधात आंदोलन, प्रतिकात्मक पुतळ्यासमाेर घाेषणाबाजी - Marathi News | Surat result Youth Congress protest against pm Modi in Solapur, propaganda against symbolic statue | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुरत निकाल : सोलापुरात युवक काँग्रेसचे मोदींविरोधात आंदोलन, प्रतिकात्मक पुतळ्यासमाेर घाेषणाबाजी

युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष गणेश डाेंगरे आणि कार्यकर्ते गुरुवारी दुपारी काॅंग्रेस भवनसमाेर जमले. कार्यकर्त्यांनी एक प्रतिकात्मक पुतळा आणला हाेता. या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र माेदी, ललित माेदी आणि नीरव माेदी यांच्या प्रतिमा हाेत्या. ...

‘एकच मिशन, सरकारी कर्मचाऱ्यांना नो पेन्शन’; सांगलीत बेरोजगार तरुण, विविध संघटनांचे धरणे आंदोलन  - Marathi News | 'One mission, no pension for government employees, Unemployed youth in Sangli, dharna movement of various organizations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘एकच मिशन, सरकारी कर्मचाऱ्यांना नो पेन्शन’; सांगलीत बेरोजगार तरुण, विविध संघटनांचे धरणे आंदोलन 

खासदार, आमदारांच्या पेन्शनमध्ये बदल करा ...