लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान, फोटो

Afghanistan, Latest Marathi News

Taliban Government Announcement: तालिबानचा मोठा निर्णय! 9/11 हल्ल्याच्या 20 व्या स्मृती दिनालाच सरकार स्थापन करणार?, अमेरिकेला इशारा देणार - Marathi News | Taliban Government Announcement in Afghanistan likely be on 9 11 Terrorist Attack Day | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचा मोठा निर्णय! 9/11 हल्ल्याच्या 20 व्या स्मृती दिनालाच सरकार स्थापन करणार?, अमेरिकेला इशारा

Taliban Government Announcement: तालिबान अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. लवकरच नव्या सरकारची घोषणा केली जाईल. पण यासाठी तालिबाननं 'करेक्ट' मुहूर्त साधला आहे. ...

'तालिबान राज' मधील पहिले फोटो; कॉलेजमध्ये मुला-मुलींमध्ये लावण्यात आला 'पडदा' - Marathi News | afghanistan college pictures are going viral as curtains can be seen between boys and girls after taliban | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तालिबान राज' मधील पहिले फोटो; कॉलेजमध्ये मुला-मुलींमध्ये लावण्यात आला 'पडदा'

Taliban In Afghanistan : यापूर्वी तालिबाननं मुला-मुलींना वेगळं शिक्षण देण्याचे आदेश दिले होते. तसं शक्य नसल्यास मध्ये पडदे लावण्यास सांगण्यात आलं होतं. ...

Kabul Airport Blast: दहशतवाद्यांनी रोखलं तरीही घेतलं विमानाचं उड्डाण, वाचले अनेक प्राण; वाचा पायलटचा थरार - Marathi News | Afghanistan: RAF pilot Kev Latchman explains how he lifted a packed plane over a bus to escape Kabul | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी अन् विमानामध्ये अवघं १० फूट अंतर, काही सेकंदात हवेत उड्डाण घेतलं अन्...

तालिबानींचा क्रूर चेहरा, ‘त्या’ महिलांचा शोध सुरु; सापडल्यास भरचौकात शिर छाटणार अन्... - Marathi News | Afghanistan: Taliban death squads ‘trawl porn sites to compile kill list of Afghan prostitutes | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानींकडून ‘त्या’ महिलांचा शोध सुरु; सापडल्यास भरचौकात शिर छाटणार अन्...

Afghanistan Taliban: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात ३ तास बैठक; मोठा निर्णय होणार? - Marathi News | Afghanistan Taliban: 3 hour meeting between PM Narendra Modi and Home Minister Amit Shah | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा निर्णय होण्याची शक्यता; मोदी-शाह यांच्यात ३ तास महत्त्वाची बैठक

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे भारत तालिबानशी कसे संबंध ठेवणार? याकडे जगाचं लक्ष आहे. ...

मला आणि कुटुंबीयांना वाचवा...; १३ वर्षांपूर्वी बायडेन यांना वादळातून वाचवणाऱ्या अफगाणीची विनंती - Marathi News | Save me and my family ...; US requests Afghans to rescue Biden from storm 13 years ago | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मला आणि कुटुंबीयांना वाचवा...; १३ वर्षांपूर्वी बायडेन यांना वादळातून वाचवणाऱ्या अफगाणीची विनंती

America In Afghanistan : ३१ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे सैनिक पूर्णपणे माघारी गेल्यानंतर त्यांची मोहीम पूर्ण झाली. अमेरिकेनं आपल्या सैनिकांना आणि नागरिकांना सुरक्षित काढलं बाहेर. ...

अफगाणिस्तानधील दहा विलोभनीय पर्यटनस्थळे! - Marathi News | 10 most beautiful tourist places of afghanistan | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :अफगाणिस्तानधील दहा विलोभनीय पर्यटनस्थळे!

afghanistan : अफगाणिस्तानमध्येही अनेक निसर्ग सौदर्यांने संपन्न अशी पर्यटनस्थळे आहेत. ...

'आयसिसमध्ये अनेक भारतीयांचाही समावेश', ISIS कमांडरचा दावा; प्लानही सांगितला... - Marathi News | isis k commander claims many indians and pakistani men under his command | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आयसिसमध्ये अनेक भारतीयांचाही समावेश', ISIS कमांडरचा दावा; प्लानही सांगितला...

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर आयसिस ही दहशतवादी संघटना देखील आता सक्रीय झाली आहे. यातच एक मोठा गौप्यस्फोट आयसिसनं केला आहे. ...