Pakistan-Afghanistan News: अफगाणिस्तानमध्ये अश्रफ घनींच्या जागी पुन्हा एकदा तालिबानला सत्तेत आणण्यासाठी ताकद लावणारे पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयसाठी हेच तालिबानी दहशतवादी आता भस्मासूर बनले आहेत. ...
लष्कराला वायफायद्वारे जाेडता येणारी थर्मल इमेजरी उपकरणे तसेच इरिडियम सॅटेलाईट फाेनचा वापर काश्मीरमध्ये हाेत आहे. लष्कराने असे १५ संकेत पकडले आहेत. रात्रीच्या वेळी सुरक्षा यंत्रणांपासून दहशतवाद्यांचा बचाव करण्यासाठी या थर्मल इमेजरी उपकरणांचा वापर हाेत ...
पाकिस्तानी हवाई दलाच्या २६ विमानांनी काही गावांवर बॉम्ब हल्ले केले. ही माहिती खोस्त प्रांताच्या तालिबानी पोलीसप्रमुखाचे प्रवक्ते मोस्तगफार गेर्ब्ज यांनी दिली. त्याआधी गोर्ब्ज जिल्ह्यात तालिबानी व पाकिस्तानी लष्करामध्ये मस्तेरबेल येथे चकमक उडाली होती. ...
Taliban Order : अफगाणिस्तानच्या एरियाना अफगाण एअरलाइन आणि काम एअरच्या दोन अधिकाऱ्यांनी रविवारी उशिरा सांगितले की, तालिबानने त्यांना महिलांना पुरुष नातेवाईकाशिवाय प्रवास करू न देण्याचे आदेश दिले आहेत. ...
हेरात प्रांतातल्या इंजिल जिल्ह्यातील सायशानबा बाजारामध्ये काही दिवसांपूर्वी एका घरासमोर काही माणसांनी रांग लावली होती. ही सर्व बेरोजगार माणसे होती. ती तिथे रोजगाराच्या शोधासाठी नव्हे तर स्वत:ची एक किडनी विकण्यासाठी आली होती. ...