Afghanistan Crisis: तालिबानी राजवटीशी भारताचे संबंध कसे असतील, हे आताच ठामपणे सांगता येणे अशक्य आहे. भारताने कायमच अफगाणिस्तानला मदत केली आहे. तेथे अनेक विकासकामेही केली आहेत. ...
Afghanistan Crisis: चंदीगडमध्ये वास्तव्यास असलेल्या काही अफगाणी नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. तालिबानी महिलांना घरातून पळवून नेत आहेत. महिलांच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला आहे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी ...
Afghanistan Crisis: सत्तेत आल्यानंतर शरियतची अंमलबजावणी, शांतता आणि सुरक्षा पुरवू याची हमी त्या काळात तालिबानी देत होते. मात्र, त्या नावाखाली लुटमार आणि महिलांवर आतोनात अत्याचार सुरू झाले. ...
Afghanistan Crisis: काबूलमध्ये २०० भारतीय नागरिक अडकले होते. त्यात दूतावासातील कर्मचारी, तसेच इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्याही जवानांचा समावेश होता. तसेच शीख बांधव एका गुरुद्वारामध्ये थांबले होते. ...
Afghanistan crisis : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना, येणाऱ्या काही दिवसांत भारतीय नागरिकांना अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासंदर्भात आवश्यक सर्व उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. ...