Taliban On India: अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबाननं भारताबाबत मोठं विधान केलं आहे. भारत आपली भूमिका बदलेल आणि आम्हाला साथ देईल अशी आशा तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन यानं व्यक्त केली आहे. ...
भारताला आजपर्यंत पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने अडचणी आल्या आहेत. आता, अफगाणिस्तानचीही त्यात भर पडली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि चीन हे भारताच्या सीमारेषेवरील देश आहेत. ...
बामियान या ठिकाणी चौथ्या ते पाचव्या शतकात उभारण्यात आलेल्या दोन विशाल बौद्ध मुर्त्या २००१ मध्ये तालिबानचे नेते मोहम्मद उमर यांच्या सूचनेवरून मिर्झा हुसेन याने पंचवीस दिवस डायनामाईट लावून नष्ट केल्या होत्या. ...
Afghanistan Taliban Crisis : विमानतळावरील अफगाण नागिराकांची प्रचंड गर्दी झाल्यानं अमेरिकन लष्करानं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलं. अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या गोळीबारामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
Afghanistan Crisis, Taliban will be in power soon: अफगानिस्तानचा नवा राष्ट्राध्यक्ष कोण? तालिबान 90 दिवसांत काबुल काबीज करेल हा अमेरिकेचा अंदाज साफ चुकला आणि तीन ते चार दिवसांत तालिबान काबुलमध्ये घुसला होता. तालिबानचे दहशतवादी राष्ट्राध्यक्षांच्या नि ...