लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

... म्हणून विमानाच्या मागे धावले अफगाणी नागरिक, पसरली होती मोठी अफवा - Marathi News | ... So the Afghan citizens ran behind the plane, there was a big rumor in kabul airport after taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :... म्हणून विमानाच्या मागे धावले अफगाणी नागरिक, पसरली होती मोठी अफवा

काबुल विमानतळावर अफगाणिस्तानच्या नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. जो-तो केवळ विमानात बसण्यासाठी गर्दी करत होता. अमेरिकन सैन्य दलाचे हे विमाना काबुलमधून अमेरिकेला जाणार होते. ...

तालिबान्यांनी राष्ट्रपतींना मारुन रस्त्यावर लटकवलं होतं | Taliban Violence | Afghanistan Taliban War - Marathi News | The Taliban had assassinated the President and hanged him on the street Taliban Violence | Afghanistan Taliban War | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबान्यांनी राष्ट्रपतींना मारुन रस्त्यावर लटकवलं होतं | Taliban Violence | Afghanistan Taliban War

...

Afghanistan: तालिबानींनी जत्रा भरवली! काबुल मिळताच पार्कमध्ये घुसले, मौजमस्ती सुरु; Video व्हायरल - Marathi News | Afghanistan: Taliban terrorist enjoying in Kabul Amusement park, people in terror; Video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कसा होता अफगानिस्तानच्या नागरिकांचा, तालिबानींचा पहिला दिवस; धक्कादायक Video

Afghanistan crisis, Market closed in First day of Taliban capture: रविवारी तालिबानने राजधानी काबुलवर ताबा मिळवला. तालिबानला न लढताच काबुल मिळाले. राष्ट्राध्यक्ष गनी यांनी काबुवासियांच्या जिवाचा हवाला देत पलायन केले. ...

'तालिबाननं माझ्या घरात येऊन मला मारुन टाकावं' अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला महापौराचं ओपन चॅलेंज - Marathi News | I am waiting for taliban to come and kill me/ says afghanistans first female mayor Zarifa Ghafari | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तालिबाननं माझ्या घरात येऊन माझ्या कुटुंबासह मलाही मारुन टाकावं'

Afghanistan Crisis: 'कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या कुटुंबाची साथ सोडू शकत नाही.' ...

काबूल दहशतीचे पडसाद नागपुरातही; अफगाणमधील अराजकतेने वाढली ‘त्यांची’ धडधड - Marathi News | Kabul terror reverberates in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काबूल दहशतीचे पडसाद नागपुरातही; अफगाणमधील अराजकतेने वाढली ‘त्यांची’ धडधड

नागपुरात सुमारे ९५ अफगाणी नागरिक आहेत. त्यातील काही जणांना पाच, काहींना सात तर काहींना १० वर्षे झाली आहेत. ते शरणार्थी म्हणून येथे राहतात. ...

अफगाणी नागरिक ज्या विमानातून पडले, त्या विमानातील परिस्थिती कशी होती?; समोर आले फोटो - Marathi News | Us Plane That Flew With Reportedly 800 People Rescued From Kabul Airport Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणी नागरिक ज्या विमानातून पडले, त्या विमानातील परिस्थिती कशी होती? समोर आले फोटो

अमेरिकन हवाई दलाच्या विमानाला लटकून अफगाणी नागरिकांचा प्रवास; काही जणांना खाली पडून मृत्यू ...

'केंद्र सरकार अफगाणिस्तानातील हिंदू आणि शिखांना भारतात येण्यास मदत करणार' - Marathi News | 'Central government to help Hindus and Sikhs from Afghanistan come to India' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'केंद्र सरकार अफगाणिस्तानातील हिंदू आणि शिखांना भारतात येण्यास मदत करणार'

Afghanistan crisis: सरकार अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख प्रमुखांच्या संपर्कात ...

पाकिस्तान, चीनपाठोपाठ रशियाचाही तालिबानला पाठिंबा, म्हणाले, आता काबुल अधिक सुरक्षित - Marathi News | After Pakistan & China and Russia support the Taliban, said, Kabul is now more safer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान, चीनपाठोपाठ अजून एका बड्या देशाचा तालिबानला पाठिंबा, म्हणाले, आता काबुल अधिक सुरक्षित

Taliban in Afghanistan: रविवारी तालिबानी दहशतवाद्यांनी काबुलमध्ये प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी देश सोडून पसार झाले. राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर तालिबानने देशाची सत्तासूत्रे हातात घेतली आहेत. ...