तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हे केंद्रातील मोदी सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. ...
तालिबान सत्तेवर आल्यानंतर भारत आणि काश्मीरसंदर्भात अफगाणिस्तानचा दृष्टिकोन काय असेल? हा प्रश्नदेखील अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तालिबान आणि पाकिस्तानचे घनिष्ठ संबंध आहेत आणि काश्मीरबाबतचा पाकिस्तानचा दृष्टिकोन हा सर्वश्रुत आहे. ...