लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

Afghanistan Crisis: 'तालिबानच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिकेची नजर', बायडन यांनी सांगितला ३१ ऑगस्टनंतरचा प्लान - Marathi News | Taliban actions to be monitored says Joe Biden US has evacuated or facilitated to get around 70000 people out of Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तालिबानच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिकेची नजर', बायडन यांनी सांगितला ३१ ऑगस्टनंतरचा प्लान

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबान करत असलेल्या कामांवर आणि कारवायांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं आहे. ...

भारताने तूर्तास ‘कुंपणावर बसावे’ हेच बरे! - Marathi News | It is better for India to 'sit on the fence' in Afghanistan taliban crisis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताने तूर्तास ‘कुंपणावर बसावे’ हेच बरे!

अफगाणिस्तान आता पूर्वीचा नाही. दोनतृतीयांश लोकसंख्या तिशीच्या आत आहे. ६० टक्के लोकांकडे इंटरनेट आहे. लोकांना लोकशाहीची चवही कळलेली आहे. ...

मुदतीत देश सोडा, अन्यथा परिणाम भोगा; तालिबानने अमेरिकेला दिला इशारा  - Marathi News | Leave Afghanistan on time, otherwise suffer the consequences; Taliban warned the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुदतीत देश सोडा, अन्यथा परिणाम भोगा; तालिबानने अमेरिकेला दिला इशारा 

अमेरिका आणि नाटोचे सैनिक काबूल विमानतळावर बचाव मोहिमेत गुंतले आहेत. मात्र, ३१ ऑगस्टची मुदत पाळणे अतिशय कठीण झाले आहे. ...

Afghanistan: 'ती' अमेरिकन शस्त्रास्त्रे पाकमार्गे भारतात तस्करीचा धोका; लष्कराची चिंता वाढली - Marathi News | Afghanistan:taliban smuggle US arms to India via Pakistan; The army's concern grew | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ती' अमेरिकन शस्त्रास्त्रे पाकमार्गे भारतात तस्करीचा धोका; लष्कराची चिंता वाढली

तालिबानचा अफगाणिस्तानच्या सैन्याने कुठेही प्रतिकार केला नाही. त्यांनी शरणागती पत्करल्यानंतर शस्त्रसाठा तालिबानच्या हाती लागला. पाकिस्तानी लष्कर आणि तालिबान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना ही शस्त्रे सहज मिळू लागली आहेत.  ...

अमेरिकेच्या 'या' एका कृतीवर तालिबान भडकला; दिला इशारा  - Marathi News | Afghanistan Taliban warns America should stop taking out Afghans | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या 'या' एका कृतीवर तालिबान भडकला; दिला इशारा 

अमेरिका 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तान सोडण्याची शक्यता कमी आहे. तालिबानने अमेरिकेला दिलेल्या मुदतीत अफगाणिस्तान सोडण्याचा अल्टिमेटम दिला आहे. ...

तालिबाननं सुरू केली सत्ता स्थापनेची तयारी, उद्यापासून बँका सुरू - Marathi News | Taliban have started preparations for the establishment of power, the banks will start from tomorrow | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबाननं सुरू केली सत्ता स्थापनेची तयारी, उद्यापासून बँका सुरू

Afghanistan Crisis: सीआयए संचालक आणि तालिबानी नेत्यामध्ये गुप्त बैठक ...

महासंकट! तालिबानी दहशतनाद्यांनी अमेरिकेची शस्त्रास्त्रे लुटली, भारताआधी 'या' दैशात घालू शकतात थैमान - Marathi News | Taliban terrorist looted American weapons likely to be first used for violence in pakistan before reaching india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महासंकट! तालिबानी दहशतनाद्यांनी अमेरिकेची शस्त्रास्त्रे लुटली, भारताआधी 'या' दैशात घालू शकतात थैमान

संबंधित अधिकार्‍यांनी म्हटले आहे, की मुळची अमेरिकन शस्त्रे विशेषतः छोटी शस्त्रे तालिबानकडून पाकिस्तानला पाठविली जात आहेत. अशा प्रकारचे बरेच इनपुट्स आम्हाला मिळत आहेत. (Taliban terrorist looted American weapons) ...

अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या संचालकांनी तालिबानचा नेता मुल्ला बरदारसोबत गुप्त बैठक घेतली - Marathi News | CIA director holds secret meeting with Taliban leader in Kabul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीआयएच्या संचालकाची तालिबानी नेत्यासोबत काबूलमध्ये गुप्त बैठक

Afghanistan Crisis: या हाय लेव्हल मीटिंगमध्ये मुल्ला बरादर आणि सीआयए डायरेक्टर विल्यम जे बर्न्स यांची भेट झाली. ...