लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

तालिबान्यांच्या ताब्यात गेलेल्या अफगाणिस्तानमध्ये राशिद खानची बक्कळ प्रॉपर्टी; जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती - Marathi News | Rashid Khan Net Worth, Wife, Lifestyles: All You Need About famous Afghan cricket player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टार फिरकीपटू राशिद खान याची अफगाणिस्तानात आहे कोट्यवधींची संपत्ती!

अफगाणिस्तानवर सध्या तालिबान्यांनी ताबा मिळवला आहे. एक एक शहर घेत तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तान मुठीत घेतलं अन् सत्तास्थापनेचा दावा केला. ...

Afghanistan Crisis: ...म्हणून भारताऐवजी या देशांत जाण्यास प्राधान्य देताहेत अफगाणिस्तानमधील हिंदू आणि शीख  - Marathi News | Afghanistan Crisis: ... so Hindus and Sikhs in Afghanistan prefer to go to these countries instead of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून भारताऐवजी या देशांत जाण्यास प्राधान्य देताहेत अफगाणिस्तानमधील हिंदू आणि शीख 

Afghanistan Crisis Update: ...

अफगाणिस्तानची आर्थिक मदत बंद, अमेरिका आणि IMF नंतर जागतिक बँकेची तालिबानवर कारवाई - Marathi News | World Bank's action on Taliban after US and IMF cut off financial aid to Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका आणि IMF नंतर जागतिक बँकेची तालिबानवर कारवाई, उचललं 'हे' पाऊल...

Afghanistan Crisis: अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर आता जागतिक बँकेनं तालिबानवर मोठी कारवाई करत अफगाणिस्तानला मिळणारी आर्थिक मदत थांबवली आहे. ...

Afghnaistan Taliban : आमच्या जगण्याचाच तमाशा झाला पण जीव गेला तरी देश सोडणार नाही,अफगाण फिल्ममेकर सहरा करिमीचा व्हायरल व्हीडिओ - Marathi News | Afghnaistan Taliban: Afghan filmmaker Sahara Karimi's viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Afghnaistan Taliban : आमच्या जगण्याचाच तमाशा झाला पण जीव गेला तरी देश सोडणार नाही,अफगाण फिल्ममेकर सहरा करिमीचा व्हायरल व्हीडिओ

Afghnaistan Taliban : ''मी शेवटच्या क्षणापर्यंत माझा देश सोडणार नाही,'' असे अफगाणिस्तानचे चित्रपट निर्मात्या सहारा करीमी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अश्रू पुसताना सांगितले. ...

Afghanistan Crisis: भारत सरकार तालिबानसोबत चर्चा करणार? २० वर्षांनंतर संपर्क साधणार, सूत्रांची माहिती   - Marathi News | Afghanistan Crisis: Will Indian government hold talks with Taliban? Contact after 20 years, sources said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत सरकार तालिबानसोबत चर्चा करणार? २० वर्षांनंतर संपर्क साधणार

Afghanistan Crisis & India: , अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर देशहिताच्या दृष्टीने सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ...

स्थानिकांनी दहशतवादाविरोधात कधीच आवाज उठवला नाही, तालिबानच्या ताब्यानंतर अफगाण महापौरांचं वक्तव्य - Marathi News | local people did not raise their voice against terrorism former afghan mayor spoke on taliban occupation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तान : "स्थानिकांनी दहशतवादाविरोधात कधीच आवाज उठवला नाही"

Taliban Afghanistan Crisis : अफगाणिस्तावर तालिबाननं पुन्हा केला कब्जा. तालिबानच्या ताब्यानंतर अनेक लोकांनी देश सोडण्यास केली होती सुरूवात. ...

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या माजी मंत्र्यांवर आली पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ, जर्मनीतील फोटो झाले व्हायरल - Marathi News | Afghanistan Crisis: Former Afghan ministers face pizza delivery, German photos go viral | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या माजी मंत्र्यांवर आली पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ, जर्मनीतील फोटो व्हायरल

Afghanistan Crisis Update: अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्ज्यानंतर राष्ट्रपती अश्रफ घानी यांच्यासह अनेक नेते देश सोडून गेले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानच्या एका मंत्र्यांचे जर्मनीमधील फोटो समोर आले आहेत. त्या फोटोंनी लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. ...

काबुलहून भारतात परतलेल्या ७८ जणांपैकी १६ जणांना कोरोना, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरीही संपर्कात! - Marathi News | Afghanistan evacuees who came to india from kabul found corona positive hardeep singh puri also came in contact | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काबुलहून भारतात परतलेल्या ७८ जणांपैकी १६ जणांना कोरोना, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरीही संपर्कात!

अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका करण्याची मोहीम सुरू आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. ...